Headlines

बहुलखेडा शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह:सोयगाव पोलिसांकडून 3 तासांत ओळख पटवण्यात यश‎

तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील शेतात बुधवारी रात्री ४५ वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी रात्रीच्या अंधारातही तपासाची चक्रे फिरवून तीन तासांत मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले दगडू बुऱ्हाण तडवी (४५, रा. बहुलखेडा) यांचा असल्याचे समोर आले आहे. बहुलखेडा शिवारातील गट क्रमांक १४६ मधील…

Read More

ISRO Launches EOS-05 Imaging Satellite from Sriharikota

श्रीहरिकोटाकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने गुरुवारी रात्री उशिरा 2:55 वाजता भारताच्या पहिल्या EOS-05 इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथून GSLV-F17 रॉकेटने हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला. उड्डाणानंतर अवघ्या 18 मिनिटांतच उपग्रहाला त्याच्या पूर्वनियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. हे यशस्वी अभियान GIST-1 च्या अपयशानंतर पाच वर्षांनी राबवण्यात आले. EOS-05 उपग्रहाचे…

Read More

काटशेवरी, धानोरा फाट्यावर रास्ता रोको‎:करमाड येथे कडकडीत बंद, शिऊर बंगला, झाल्टा फाट्यासह चित्तेपिंपळगाव येथे आंदोलन‎

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस सुरू असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात गुरुवारी खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा, सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाटा, बनकिन्होळा, वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर करमाड येथे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे…

Read More

बिडकीन जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये जि.प.सदस्य मनोज पेरेंच्या प्रत्यक्ष भेटी:गैरहजेरीवरून कर्मचाऱ्यांना धरले धारेवर, नागरिकांशी साधला संवाद‎

बिडकीन जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे यांनी गटातील विविध गावांचा दौरा करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. मनोज पेरे यांनी आपल्या दौऱ्यात सोमपुरी, शेकटा, निलजगाव, लाखेगाव, वरवंडी, फारोळा आणि कृष्णापूर या गावांना भेटी…

Read More

पैठणचे उद्यान 49 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वेगात:3 निविदा दाखल, निविदांची छाननी करून पात्रतेनुसार कार्यवाही होणार‎

येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकास करण्याच्या प्रक्रियेला आता मोठा वेग आला आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून हे उद्यान पुढील ४९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी आताप . संत ज्ञानेश्वर उद्यान, अ‍ॅडव्हेंचर पार्क आणि डाऊनस्ट्रीम परिसराच्या एकूण २३२ हेक्टर क्षेत्रात कायापालट करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी…

Read More

संभाजीनगरात एशियन हॉस्पिटमध्ये ‘एनआयसीयू’ विभागात पहाटे आग:9 लहान मुलांना विविध रुग्णालयात हलविले

शुक्रवारी पहाटे 2.45 वाजता आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या एनआयसीयू विभागात एसीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात 9 बालक उपचार घेत होते. त्यातील पाच बालकांना घाटीत, तिघांना एमजीएम तर एकास संजिवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनच्या पाच गाड्या पोहोचल्या. अग्निशमनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 10 ते 15 मिनिटांत आग आटोक्यात…

Read More

Army’s weapons, new supply route to China border, single supply to Ladakh stopped

Marathi News National Army’s Weapons, New Supply Route To China Border, Single Supply To Ladakh Stopped मुकेश कौशिक | नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लडाखमधील चीन सीमेवर (एलएसी) भारतीय सैन्य आपली रसद व्यवस्था पूर्णपणे बदलत आहे. एखादा रस्ता, पूल किंवा पुरवठ्याचा मार्ग बंद झाला, तरी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इंधन व अन्नाचा पुरवठा अजिबात थांबणार नाही, हा…

Read More

उसाच्या फडात शेतकऱ्याच्या वेशात जाऊन ‘समृद्धी’वर लुटणारे आणखी दोघे पकडले:उजनी धरणाच्या परिसरात 8 एकरांवरील उसात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगाव टोलनाक्याजवळ उद्योजकाची फॉर्च्युनर अडवून सिनेस्टाइल लूटमार करणाऱ्या कुख्यात आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. . मोहीम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अधिक तीव्र केली आहे. मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड याला दिल्लीतून जेरबंद केल्यानंतर, आता याच टोळीतील आणखी दोन सराईत आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उजनी धरणाच्या (जि. पुणे) जलाशयालगतच्या तब्बल ८…

Read More

नोकऱ्या कुठून मिळणार, हा तरुणांचा प्रश्न- ठाकरे:जंतर-मंतर आंदोलनाने सरकारविरुद्ध बोलण्याची हिंमत दिली

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘जेन झी’च्या आंदोलनापूर्वी सर्वसामान्य नागरिक सरकारविरोधात बोलायला, प्रश्न विचारायला घाबरत होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाने देशातील लोकांना सरकारविरोधात बोलण्याची हिंमत दिली. ही महत्त्वाची ताकद आता देशभरात पाहायला मिळत आहे. लोकांचा संताप बाहेर पडत असून ‘नोकऱ्या कुठे मिळणार?’ हा या तरुणाईपुढील सर्वांत मोठा प्रश्न असल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (३…

Read More

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा निराला बाजारात भररस्त्यात केला विनयभंग:संभाजीनगरमध्ये शिकत असलेल्या तरुणीने बोलणे बंद केल्यामुळे कृत्य

प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून बुलडाण्याहून आलेल्या एका युवकाने तरुणीचा पाठलाग करत विनयभंग केला. निराला बाजार, नागेश्वरवाडी परिसरात घडलेल्या या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात आरोपी महेंद्र राजेंद्र झिने (२७, रा. जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात . आरोपी आणि संबंधित तरुणी यांची यापूर्वी चांगली ओळख होती. एप्रिल २०२६ मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, युवकाची वागणूक योग्य…

Read More