मतदार पुनरीक्षण मोहिमेला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, आपची मागणी:अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अनेक मतदार वंचित राहण्याची शक्यता
आम आदमी पक्षाने (आप) भारत निवडणूक आयोगाकडे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. राज्यात या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे अनेक पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता पक्षाने व्यक्त केली आहे. सध्या या मोहिमेची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, सततचा पाऊस, माहितीचा अभाव आणि मतदान…