Headlines

Gunratna Sadavarte Slams Manoj Jarange Over Maratha Reservation Protest

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून ज्येष्ठ वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “हे आंदोलन नसून दरवर्षी येणारा टीव्ही सीरिअलचा शो आह . तसेच, महिला आयएएस अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन करणे, मुंबईची शांतता भंग करणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा अवमान केल्याप्रकरणी…

Read More

₹1500 द्यायचे आणि ₹5000 वसूल करायचे:रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल, महागाईपासून पेपरफुटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर निशाणा

महाराष्ट्रात एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सरकार एका बाजूला महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून ₹1500 देत असल्याचे सांगते, मात्र दुसऱ्या बाजूला महागाईच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशातून त्याच्या कितीतरी पट रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला. पत्रकार परिषदेत…

Read More

फडणवीसांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची शक्यता:गृहमंत्री कधीच पंतप्रधान होत नाही, संजय राऊतांचे मोठे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून एक मोठी जबाबदारी द्यायची आहे. दिल्लीबाहेर असलेल्या एका नेत्याची उपपंतप्रधानपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही हीच भूमिका असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा वारसदार म्हणून ज्या व्यक्तीची…

Read More

शक्ती कपूरने पळून जाऊन लग्न केले होते:लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील होती पत्नी, लग्नानंतर वर्तमानपत्रात छापून आले- 3 महिन्यांत घटस्फोट होईल

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायक आणि विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारणारे शक्ती कपूर आज ७४ वर्षांचे झाले. सुमारे ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या शक्तींचे अभिनय कारकीर्द खूप यशस्वी ठरले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेमकथा देखील खूप रंजक आहे. शक्तींनी शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लग्न केले होते. दोघांची भेट ‘किस्मत’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. कपिल शर्माच्या शोमध्ये शक्ती कपूर…

Read More

Nashik MHADA Land Scam: Revenue Officials Suspended

नाशिक महानगरपालिका हद्दीतील 20 टक्के ‘म्हाडा’ (MHADA) घरांच्या आरक्षणातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालानंतर, बेकायदेशी . निलंबित करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी एसआयटीच्या चौकशी अहवालानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कारवाई झालेल्यांमध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे:…

Read More

Chamari Athapaththu Creates History; First Player to Take 7 Wickets in Asia Cup

Marathi News Sports Chamari Athapaththu Creates History; First Player To Take 7 Wickets In Asia Cup 7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला आशिया कपमध्ये बुधवारी श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूने इतिहास रचला. तिने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इंडोनेशियाविरुद्धच्या गट ब च्या सामन्यात केवळ 5 धावा देऊन 7 बळी घेतले. आशिया कपच्या कोणत्याही सामन्यात…

Read More

नेदरलँड्सने अमेरिका-कॅनडातून 86 टन सोने काढून लंडनला पाठवले:बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवले, म्हटले- संकट आल्यास सहज विकता येईल

नेदरलँड्सने अमेरिका आणि कॅनडामध्ये ठेवलेले 86 टन सोने काढून लंडनला पाठवले आहे. डच सेंट्रल बँकेने (DNB) सांगितले की हे हस्तांतरण मार्च ते ऑगस्ट दरम्यान अनेक महिन्यांत करण्यात आले. आता हे सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आले आहे. DNB नुसार, संकटाच्या स्थितीत लंडनमध्ये ठेवलेले सोने अधिक सहजपणे खरेदी-विक्री करता येते. या हस्तांतरणापूर्वी DNB च्या एकूण सोन्यापैकी…

Read More

Sharad Pawar Pune Press Conference; Maratha Reservation & Shiv Sena Case

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित . पक्ष-चिन्ह निकालावर निकालाआधी बोलणे अयोग्य सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीवर विचारले असता शरद पवार…

Read More

पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा:रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक, व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप

पुण्यातील रीलस्टार आणि यू-ट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पंडित यांच्या राहत्या घराबाहेर चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पंडित हे ‘संतोष पंडित 6278’ या त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवरून पुणे महानगरपालिकेची विकासकामे, त्यातील त्रुटी आणि लोकप्रतिनिधींवर सातत्याने व्हिडिओच्या माध्यमातून…

Read More

दक्षिण गडचिरोलीत भूकंपाचा सौम्य धक्का:अहेरी-सिरोंचा परिसरात 3.6 रिश्टर तीव्रता; 5 वर्षांतील 5 वा भूकंप

दक्षिण गडचिरोली शहरासह परिसराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटे 58 सेकंदांनी 3.6 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात होता. तो जमिनीपासून अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर (19.103 अंश उत्तर अक्षांश व 79.929 अंश पूर्व रेखांश)…

Read More