Headlines

Indigo Doha-Bengaluru Flight Diverted to Muscat

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कतारमधील दोहा येथून बेंगळुरूला येणाऱ्या इंडिगोच्या एका विमानातील वैमानिकाची गुरुवारी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर विमान मस्कटला वळवावे लागले. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. वैद्यकीय पथकाने वैमानिकाची तपासणी केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एअरलाइननुसार, आता वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे. इंडिगोने सांगितले की, बेंगळुरूहून एक विमान मस्कटला पाठवले जात…

Read More

नागपूर आता होणार 'नॉइझ फ्री:मनपा अन् पोलिसांचा संयुक्त उपक्रम; तक्रारींवर अवघ्या 30 मिनिटांत होणार कारवाई

नागपूर शहरात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नॉइझ फ्री नागपूर’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर शहर पोलिस विभागाने संयुक्तपणे हे पोर्टल सुरू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे आता तक्रारींवर कारवाईचा कालावधी 3 तासांवरून थेट 30 मिनिटांवर आणण्यात आला आहे. नागरिकांना ध्वनी प्रदूषणाची…

Read More

एनसीएमसीचा गोंधळ! महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट:सर्व्हर-रिचार्जच्या गोंधळानंतर एसटीची अखेर तात्पुरती सूट

लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या सरकारच्या एसटी प्रवासातील सवलतीला आता एनसीएमसी कार्डच्या सक्तीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर राज्यभरातील अनेक महिलांना कार्ड नसल्याने चक्क पूर्ण तिकीट काढावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनाही या नव्या व्यवस्थेचा फटका बसला असून, अनेक एसटी आगारांमध्ये पहिल्याच दिवसापासून…

Read More

गणेशोत्सवावर आक्षेपार्ह वक्तव्ये: विद्याधर बापट यांच्याविरोधात तक्रार:धार्मिक भावना दुखावल्याचा अन् समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात वाद निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांच्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार करणाऱ्या नरेंद्र पंडितराव पाटील यांनी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे ही तक्रार दिली आहे. पाटील यांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील संबंधित कलमांनुसार…

Read More

Raghav Chadha Voter List Controversy

लुधियाना2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत जारी केलेल्या ड्राफ्ट मतदार यादीवरून भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा आणि आम आदमी पार्टी (AAP) आमने-सामने आहेत. चड्ढा यांनी दावा केला आहे की, मोहालीतील ड्राफ्ट यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आणि त्यांना ‘शिफ्टेड’ (स्थानांतरित) श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यांनी ही सामान्य लिपिकीय चूक नसून, एक…

Read More

Vidyanand Bapat Attack in Pune; Social Activist Responds to Controversy

पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला झाल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एका वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देत असताना अचानक एका माथ . सवंग प्रसिद्धीसाठी झालेला हल्ला “तुम्ही मला प्रश्न विचारत असताना अचानक एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी नि:शस्त्र होतो आणि…

Read More

Pankaja Munde On Devendra Fadnavis Deputy PM Claim

देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावी नेतृत्व आहे. मी त्यांच्यासोबत गेली 25 वर्षे काम करत आहे. ते आज ज्या पदावर आहेत, तिथून अधिक मोठे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे; पण सध्या ते जिथे आहेत तिथेच राज्याला त्यांची गरज आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंड . देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान करायचे हे संघ किंवा पंतप्रधान नरेंद्र…

Read More

पुण्यात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ:डिजिटल अरेस्ट'ची धमकी देऊन मगरपट्टा सिटीतील ज्येष्ठ नागरिकाला 1 कोटी 28 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

पुण्यातील मगरपट्टा सिटी भागात एका ज्येष्ठ नागरिकाची ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी 1 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार 74 वर्षांचे असून, ते हडपसरमधील मगरपट्टा सिटीत राहतात. सायबर चोरट्यांनी 20 ऑगस्ट…

Read More

विवेक ओबेरॉयने कधीकाळी रिहर्सल रूम साफ केली होती:डान्सर्ससाठी चहाही आणत असत, 'कंपनी'मधून पदार्पण केले, आता 'रामायण'मध्ये दिसणार

आपल्या कारकिर्दीत हिरोपासून खलनायकापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते विवेक ओबेरॉय आज 50 वर्षांचे झाले आहेत. मात्र, त्यांचा चित्रपट प्रवास सुरुवातीपासून सोपा नव्हता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी संघर्ष केला होता. इतकंच काय, त्यांनी चित्रपट निर्मात्या फराह खान यांना असिस्टही केले होते. या काळात ते रिहर्सल रूम साफ करत असत आणि डान्सर्ससाठी चहाही आणत असत. मॅशबल इंडियाशी…

Read More

Vidyanand Bapat Attacked in Pune; Ganesh Utsav DJ Controversy

पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिका . मुलाखत सुरू असतानाच अचानक हल्ला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोडवरील कशाळे चौक परिसरात वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्याच…

Read More