Headlines

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस:बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत 'बंद'

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दशरथ रायकर…

Read More

नेप्ती चौकातील दररोजच्या वाहतूक कोंडीला पूर्णविराम:तीन मुख्य मार्गांवर मध्यभागी बॅरिकेट्स अन् अतिक्रमण हटवल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा‎

शहर आणि परिसरातील अत्यंत गजबजलेल्या नेप्ती चौकात होणारी रोजची वाहतूक कोंडी, वाहनचालकांची मनमानी आणि त्यातून निर्माण होणारी समस्या निकाली निघणार आहे. सतत होणाऱ्या कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडण्याचे गंभीर प्रकार घडले होते. या समस्येवर कायमस्वर . या पाहणी दौऱ्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. चौकातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत…

Read More

एसटी बसचे एनसीएमसी कार्ड काढल्यानंतरही रिचार्जसाठी तांत्रिक अडथळे:प्रवासी त्रासले, सर्व्हर डाऊन, ऑनलाइन व्यवहार पूर्ण न होणे,रिचार्ज प्रक्रियेत अडथळे ही नित्याचीच बाब‎

महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळण्यासाठी १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, कार्ड काढल्यानंतर त्यात रिचार्ज (टॉप-अप) करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन कराव . ^एनसीएमसी सुरू झालेले हे स्मार्ट कार्ड सार्वजनिक वाहतुकीच्या डिजिटल परिवर्तनातील महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सुरुवातीला काही अडचणी येणे…

Read More

Mobile Fraud Scam In Gujarat; Gang Targets Poor In Patan & Banaskantha

अहमदाबाद52 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुजरातच्या पाटण आणि बनासकांठा जिल्ह्यातील राधनपूर, सामी, सांतलपूर आणि भाभरसह अनेक भागांमध्ये एक संघटित टोळी महागडे मोबाईल फोन फसवून घेण्याचा घोटाळा करत आहे. पाटण-बनासकांठा येथे गेल्या दोन महिन्यांत अशा प्रकारे 100 हून अधिक मोबाईल फोन फसवून घेतल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याबाबत राधनपूर मोबाईल असोसिएशन आणि पीडित व्यापाऱ्यांनी पोलिसांत लेखी तक्रार…

Read More

विदर्भस्तरावरील दहीहंडी युवा स्वाभिमानकडून रद्द:आमदार रवी राणा यांची पत्रकार परिषदेत माहिती‎

युवा स्वाभिमान पार्टीची रविवारी ६ सप्टेबरला होणारी विदर्भस्तरीय दहिहांडी रद्द करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेला दहीहंडी समर्पित करून मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण केल्याची माहिती आ. रवी राणा यांनी बुधवारी २ सप्टेंबरला दुपारी १ वाजता वायएसपी-भाजप भवन, शंकरनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दहीहंडीसाठी कौल घेतला का, असे विचारले…

Read More

राहुल गांधींविरुद्ध ‘एफआयआर’च्या‎निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे धरणे आंदाेलन‎:अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरचा निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी बुधवारी २ सप्टेंबरला येथील जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, मनपाचे विरोधी पक्षनेत . आंदोलनानंतर अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन सादर केले. हल्दवानी येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर एफआयआर दाखल करावा, कायद्यानुसार…

Read More

मेहतर वाल्मिकी समाजाबाबत वक्तव्य; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक:महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज बावनी पंचायतने दिले निवेदन‎

वर्धा येथील एका अकॅडमीचे संचालक नितेश कराळे यांनी मेहतर वाल्मिकी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज बावनी पंचायतने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले . सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्या व्हिडिओत त्यांनी वाल्मिकी मेहतर समाज व मातंग समाजाबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप समाजबांधवांनी…

Read More

रेल्वेचे प्रश्न; महाव्यवस्थापकांसोबत मंथन:अकोला- भुसावळ मार्गावरील गाड्या पूर्ववत करण्याची मागणी; चर्चेदरम्यान सुविधांवर भर‎

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात महाव्यवस्थापक तसेच नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांची संयुक्त बैठक पार पडली. यात जिल्ह्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक शकुंतला रेल्वे (मूर्तिजापूर-अचलपूर- यवतमाळ) ब्रॉडगेज प्रकल्पासह, अकोलामार्गे धावणाऱ्या प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पश्चिम विदर्भ व अकोला परिसरातील प्रवाशांच्या हक्काच्या मागण्या रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी,…

Read More

हातकडीत दिसला इंग्लिश गोलंदाज, तिसऱ्या कसोटीतून बाहेर:ब्रायडन कार्सची चौकशी; पाकिस्तानविरुद्ध 9 सप्टेंबरपासून सामना

इंग्लिश बोर्डने बुधवारी ९ सप्टेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यात सोनी बेकरला कायम ठेवण्यात आले आहे. मॅथ्यू फिशरला वगळण्यात आले आहे. नाइट क्लब वादात चौकशीला सामोरे जात असलेल्या वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सला एजबेस्टन कसोटीसाठीही इंग्लंड संघात स्थान मिळालेले नाही. ३१ वर्षीय कार्सला सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हातकड्या घातलेल्या ४ पोलीस…

Read More

वारी म्हणजे महाराष्ट्रातील प्राचीन, पवित्र भक्ती परंपरा- सुभाष पुंडकर:"वारीचे सामाजिक दायित्व, संविधान समता दिंडी'' वर मंथन‎

भक्ती संगम परिवार, अकोला च्या वतीने “वारीचे सामाजिक दायित्व : संविधान समता दिंडी’ या विषयावर वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार केंद्र, रणपिसेनगर येथे आयोजित परिसंवादाचा समारोप झाला. वारी म्हणजे महाराष्ट्रातील प्राचीन आणि पवित्र भक्ती परंपरा आहे. वारीत माणसाचे सर्व अहंकार गळून पडतात. जात, धर्म, उच्च-निच असा कोणताही भेदभाव न मानता सर्व स्तरातील लोक आनंदाने भक्तीत…

Read More