![]()
अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांच्या मंदिराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण लाकडाची वाडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेर, पारोळा, धरणगावचे अग्निशमन पथक दाखल झाले आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाहीये. आगीचे भयावह दृश्य पाहा
Source link
अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज मंदिराला भीषण आग:शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली