![]()
राज्यातील बीई/बीटेक प्रवेश प्रक्रियेची अंतिम आकडेवारी जाहीर झाली. यात एकूण २ लाख १० हजार ९६९ जागांपैकी १ लाख ८१ हजार ९२७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आता २९ हजार ४२ जागा रिक्त आहेत. प्रक्रिया संपल्यानंतर एसीएपीमध्ये २६,६८२ आणि आयएलअंतर्गत २,३६० जागा रिक्त राहिल्या. उपलब्ध जागांपैकी ८६.२४% प्रवेश पूर्ण झाले असून १३.७६% जागांवर अद्याप प्रवेश होऊ शकला नाही, असे नमूद करण्यात आले आहे. काही महाविद्यालयांकडून फेऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता असावी म्हणून यंदा सीईटी सेलने स्पॉट ॲडमिशन व संस्था पातळीवरील प्रवेश फेरीसाठी निरीक्षक नेमले होते. काही महाविद्यालयांनी या फेऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरणही केले आहे.
Source link
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेनंतर राज्यात 29 हजार जागा रिक्त:पहिल्या फेरीमध्ये 31 हजार 632 प्रवेश झाले