Headlines

मूलभूत प्रश्नांसाठी गोळशी फाट्यावर रास्ता रोको:रेशनकार्ड, पाणीटंचाई व आरोग्य सुविधेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक, उपाययाेजन करण्याचे आश्वासन‎



दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने दखल न घेतल्याने भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कनोजे यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक – पेठ रस्त्यावरील गोळशी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार चैताली

.

यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. आंदोलनात उत्तमराव चौरे, संतोष भोई, सरपंच तुकाराम चोथवे, लक्ष्मण जाधव, छगन गवळी, नामदेव बोडके यांसह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

{तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करणे { ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांरी मुख्यालयी राहत नाही त्यांच्यावर कार्यवाही करणे { तात्काळ रेशनकार्ड उपलब्ध करणे { नाशिक पेठ रस्त्यावरील टोलनाक्यातून स्थानिकांना सूट मिळणे { तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता रस्त्यांची कामे सुरू करणे { विविध दाखले मुदतीत मिळणे, आदी मागण्या मांडण्यात आल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *