Headlines

सटाण्यात पंडितराव पाटील यांना सर्वधर्मीय प्रार्थनेतून अभिवादन:व्ही.पी.एन. विद्यालयाच्या प्रांगणात जयंतीदिनी मान्यवरांकडून आदरांजली‎



येथील व्ही.पी.एन. विद्यालयाच्या प्रांगणात नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. पंडितराव धर्माजी पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व्ही.पी.एन. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच पूज्य मणिबाई माणकलाल अग

.

कार्यक्रमाच्या प्रारंभी परिमल जोशी, मोहम्मद आबिद शेख काजी व डॉ. सिद्धार्थ जगताप यांनी सर्वधर्मीय प्रार्थना सादर केली. तर विद्यालयाचे संगीत शिक्षक महेश पाटील यांनी भजन सादर केले. यावेळी नगराध्यक्ष हर्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यशवंत पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, ज्येष्ठ संचालक शिवाजी पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील आदींसह शालेय समित्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *