Headlines

Attempted stabbing attack on Mamata Banerjee, accused of stabbing on leg; Incident on way to Durga Puja; Woman arrested for breaching security


  • Marathi News
  • National
  • Attempted Stabbing Attack On Mamata Banerjee, Accused Of Stabbing On Leg; Incident On Way To Durga Puja; Woman Arrested For Breaching Security

कोलकाता6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर मंगळवारी (१३ ऑक्टोबर) संध्याकाळी चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाला. ममता संध्याकाळी ६ वाजता कालीघाट येथील घरातून मिलन संघाच्या दुर्गापूजा मंडपाकडे निघाल्या तेव्हा तन्निष्ठा साहा नामक महिलेने आत्या अशी हाक मारत सुरक्षारक्षकांचे कडे तोडत ममतांच्या पायाशी वाकून चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. खा. डोला सेन म्हणाल्या, हल्ल्यात अपयशानंतर ती रस्त्यावर झोपून शिवीगाळ करू लागली. कार्यकर्त्यांनी तिला पकडून पोलिसांत दिले.

तृणमूल-भाजपमध्ये जुंपली

तृणमूलचे प्रवक्ते साकेत गोखलेंनी ‘झेड-प्लस’ सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्री राज्यात सुरक्षित नाहीत, हा भाजपचा पूर्वनियोजित कट आहे का? असे म्हटले. तर मंत्री तापस रॉय म्हणाले, ममतांनी १५ वर्षांत महिलाना किती सुरक्षा दिली होती?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *