Headlines

अहिल्यानगर:बिल्डरने फसवणूक केल्याच्या नैराश्यातून घेतला गळफास




येथील वैद्य कॉलनीमध्ये घर घेण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याने व बिल्डरने फसवणूक केल्याच्या नैराश्यातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवला आहे. प्रथमेश आनंदा धिवर (वय २९, रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून बिल्डर तबरेज अकबर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मयत आनंदा धिवर (वय ४९) यांना बिल्डरकडून २ बीएचके घर घ्यायचे होते. मात्र, त्याने त्यांना १ बीएचके घर देतो असे सांगून शिवीगाळ करून दमदाटी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *