![]()
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. UAEचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन जायेद भारत दौऱ्यावर क्रीडा (SPORTS) २. माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा BCCI चे मुख्य निवडकर्ता 3. जपानमध्ये पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) ४. भारतीय नौदलाच्या युद्धनौकांची तीन खंडांमध्ये बहुराष्ट्रीय तैनाती विविध 5. लडाखमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू 6. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार सोहळा पार पडला आजचा इतिहास
Source link
20 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स:लडाखमध्ये उच्च न्यायालयाचे पहिले खंडपीठ सुरू, यूएईचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल