![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अनेक पिढ्यांनी गरिबी संपवण्याची आश्वासने ऐकली आहेत. पूर्वी गरिबीविरोधातील लढा केवळ घोषणांपुरता मर्यादित होता, मात्र आता ती संपवण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम केले जात आहे. त्यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रोच्या सुमारे ₹21,800 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि नव्या प्रकल्पांची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले- 10-12 वर्षांत भारतातील 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले ————————— हेही वाचा.. पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे लोकार्पण: मोदींनी भूमिपूजन केलेले प्रकल्प तेच पूर्ण करतात; हिंजवडी मेट्रोमुळे IT क्षेत्रातील तरुणांची कोंडी सुटणार- फडणवीस
पुण्यातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे लोकार्पण पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित होते. सविस्तर बातमी वाचा..
Source link
पंतप्रधान मोदी म्हणाले- पूर्वी गरिबी हटवण्याची आश्वासने दिली जायची:आता प्रत्यक्ष पातळीवर काम; पुण्यात 21 हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन