![]()
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी, १८ नोव्हेंबरला लेखणी बंद आंदोलन केले. या आंदोलनात विविध २५ प्रशासकीय विभागांसह ३० शैक्षणिक दालनांमधील सर्व २०६ कर्म
.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. सर्व २५ प्रशासकीय विभागांतील एकही फाईल या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेली नाही. परीक्षा विभाग, गोपनीय विभाग, सारणी विभाग, वित्त विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांतून रोजच पत्रव्यवहार केला जातो. परंतु माझ्या कार्यालयासह सर्वच विभागातील आजचे दळणवळण रखडले. – डॉ. अविनाश असनारे, कुलसचिव, संगाबा. अमरावती विद्यापीठ.