Headlines

Admin

Akshay Kumar Daughter Nude Photo Demand

30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुलीकडून न्यूड फोटो मागण्याशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांचे ADGP यशस्वी यादव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमध्ये सायबर अवेअरनेसवर (जागरूकतेवर) एका विशेष सत्रात बोलत होते. मात्र, अटक कधी झाली, हे त्यांनी सांगितले नाही….

Read More

पुण्यात सलूनमध्ये गोळीबार; वारजे हादरलं, दोन जखमी:धक्कादायक प्रकार; गर्दीत गोळ्या झाडून दहशत, गुन्हेगारांचा थैमान!

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. वारजे परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका सलूनमध्ये काही अज्ञात तरुणांनी घुसून गोळ्या झाडल्याची घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार जण…

Read More

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वाद वाढला:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट; म्हणाले- शिकवू पण वाद नको

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयानुसार रिक्षा आणि…

Read More

तीव्र उन्हामुळे करा पालेभाज्या, फळांचे सेवन:उन्हाळ्यात महिला, लहान मुलांना ऊन लागण्यासह बळावतात इतर आजार‎

उन्हाच्या झळांमुळे उष्माघाताची शक्यता असल्याने आहारतज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ व महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असह्य होत आहे. यामुळे या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तीव्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ४५ अंशांच्या…

Read More

बागेश्वर बाबांचे वक्तव्य गाजले:शिवराय-रामदास स्वामींचा किस्सा सांगितला; म्हणाले- चार मुलं जन्माला घाला आणि एक संघासाठी द्या

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात मोठी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित कार्यक्रमात भारतदुर्गा…

Read More

लिंबाळा तांडा शिवारात स्कार्पिओ वाहनावर टोळक्याचा हल्ला:मारहाण करत 6 तोळे वजनाची सोन्याची चैन पळविली, सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील लिंबाळातांडा शिवारात 12 ते 15 जणांच्या टोळक्याने स्कार्पिओ वाहनाची तोडफोड करून सहा तोळे वजनाची सोन्याची चैन पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर शुक्रवारी ता. 24 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्याील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे त्यांच्या स्कार्पिओ वाहनाने नातेवाईकांच्या लग्नासाठी साखरा (ता. सेनगाव)…

Read More

AAP Raghav Chadha BJP Joining Leaders List Update; Aam Aadmi Party

Marathi News National AAP Raghav Chadha BJP Joining Leaders List Update; Aam Aadmi Party | Sandeep Pathak पंजाब/चंदीगड31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP) च्या 10 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांनी काल (24 एप्रिल) पक्ष सोडला. यापैकी 6 पंजाबमधील आहेत. पक्ष सोडल्यानंतर पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी संध्याकाळीच…

Read More

भाजप म्हणजे 'बकासुराचा' पक्ष!:न्याय हवा असेल तर 'बागेश्वर बाबां'कडे जायचे का? राघव चड्डांच्या भाजप प्रवेशावर राऊतांची जहरी टीका

भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना घाबरवतात. पण आता बकासुराचा अंत झाला आहे. शिवसेनेबद्दन 29 एप्रिलला सुनावणी झाली नाही तर आम्ही आपली भूमिका मांडू, असे उबाठाचे खासदार संजस राऊत यांनी म्हटले आहे. जर कोर्टाकडे ऐकूण घेण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही काय बागेश्वर बाबाकडे जावे का? त्यांना कोर्टात आणत आमचे वकील केले तरच…

Read More

Shivaji Maharaj History Row; Amol Mitkari Criticizes Bageshwar Dham

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी शास्त्रींवर जोरदार टीका करत त्यांच्या विधानांना चुकीचा इतिहास ठरवले आहे. शिवाजी महाराजांबद् . अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. त्यांनी म्हटले की, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्रात येऊन छत्रपती…

Read More

अशोक खरातच्या नव्या कारनाम्याने खळबळ:अवतारपूजेच्या नावाखाली 8 कोटींची फसवणूक; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली

भोंदूगिरी आणि विविध गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटची 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खरातच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीए…

Read More