Headlines

Admin

रक्तदानातून वाढली थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांची जीवनरेखा:उन्हाळ्यात रक्त टंचाईमुळे पालक चिंताग्रस्त, 28 जणांच्या रक्तदानातून दिलासा

थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी रक्त म्हणजे अक्षरशः जीवनरेखा असते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या रक्त टंचाईमुळे या निरागस जीवांच्या पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक पालकांना डोनरच्या शोधात भटकंती करावी ल . शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या केवळ ५० टक्केच रक्तसाठा उपलब्ध आहे. दररोज अंदाजे १०० रक्तपिशव्यांची गरज असताना फक्त ४५ ते ५० पिशव्या मिळत…

Read More

पहिल्यांदा मशीनने भुजिया बनवणारे शिवरतन यांचे निधन:ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी टीम तयार होईल; 24 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी राजीनामा दिला 22 एप्रिल रोजी नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रीय (NATIONAL) 2. केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगसाठी अधिसूचना जारी केली 22 एप्रिल रोजी केंद्र सरकारने देशात ऑनलाइन गेमिंगचे नियमन…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये शिक्षकांचा सहभाग:आंदोलन तीव्र, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीकडून संपाची हाक‎

सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी, रिक्त पदे, निवृत्तीचे वय वाढवणे यांसह अन्य मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात गुरुवारी शिक्षक, मुख्याध्यापक सहभागी झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभ . जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा मंगळवारी पुन्हा ऐरणीवर आला. यापूर्वीही आंदोलने करण्यात आली. एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर…

Read More

शिल्पा शेट्टीने प्यायली बनारसी लस्सी:बाबा विश्वनाथांचे घेतले दर्शन, आई विंध्यवासिनीला चुनरी अर्पण केली; म्हणाली- मी भाग्यवान आहे

चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी 2 दिवस काशीमध्ये राहिल्या. त्या बुधवारी आई सुनंदा शेट्टी यांच्यासोबत पोहोचल्या. रात्री 10 वाजताच बाबा विश्वनाथांच्या दर्शनासाठी पोहोचल्या. शिल्पाने मास्क लावून आईसोबत गेट नंबर- 4 मधून मंदिरात प्रवेश केला. येथे बाबांचे दर्शन-पूजन केले. यानंतर शिल्पा म्हणाली- मी भाग्यवान आहे की दरवर्षी बाबांचे दर्शन होते. सुमारे एक तास त्या मंदिरात राहिल्या. यानंतर…

Read More

आगीवर सहज नियंत्रण:जामखेडमध्ये आता धावणार "मिनी फायर फायटर'

शहराचा वाढता विस्तार आणि जुन्या भागातील अरुंद रस्ते लक्षात घेऊन जामखेड नगरपरिषदेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नगरपरिषदेच्या वतीने नूतन ‘मिनी अग्निशमन व रेस्क्यू’ वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे आता आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळणे सोपे होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून हे वाहन उपलब्ध झाले असून, नगरपरिषद प्रांगणात…

Read More

मारहाण करणाऱ्यांची नावे पँटवर लिहून आत्महत्या:तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा वादातून गळफास‎

विवाहाच्या पूर्व संध्येला डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या वादातून आंबीलहोळ येथे शेतात तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जामनेर बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांशी वाद झाल्याच्या कारणावरून बारावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री जामनेर तालुक्यात या दोन्ही घटना घडल्या. वरखेडी येथील रहिवासी असलेला पवन मिस्त्री याच्या मामाचे गाव आंबीलहोळ आहे. आंबील होळ…

Read More

Schools Shut in Odisha, MNREGA Timings Change in Rajasthan

Marathi News National Heatwave Grips India: Schools Shut In Odisha, MNREGA Timings Change In Rajasthan नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होत आहे. यूपी, राजस्थान आणि महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये पारा 44°C च्या वर पोहोचला आहे. गुरुवारी राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये सर्वाधिक तापमान 44.5°C नोंदवले गेले. यूपीमधील प्रयागराज आणि महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 44.4°C, तर…

Read More

वाळू माफियांची माजी उपसरपंचाच्या घरात घुसून कुटुंबाला बेदम मारहाण:गुंडगिरीच्या निषेधार्थ ताहाराबाद बंद व शिर्डी-साक्री मार्गावर दाेन तास रास्ता राेकाे‎

ताहाराबाद येथील मोसम नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबाला वाळू माफियांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुंडगिरीच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२३) ताहाराबादमध्ये . व्यक्तीवर हल्ला होणे ही लोकशाहीची हत्या आहे. वाळू उपसा त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. प्रसाद सोनवणे, काशिनाथ…

Read More

राकेश बेदीचे चाहते झाले डेव्हिड धवन:म्हणाले- धुरंधरनंतर त्याची तर चालच बदलली, 50 वर्षांनंतर खरी ओळख मिळाली

अभिनेता राकेश बेदी सध्या त्यांच्या ‘धुरंधर’ चित्रपट मालिकेतील ‘जमील जमाली’ या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत या चित्रपटातील त्यांच्या कामाला खूप पसंत केले जात आहे. आता त्यांचे जुने मित्र आणि चित्रपट निर्माता डेव्हिड धवन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डेव्हिड यांचे म्हणणे आहे की, राकेशला ही ओळख खूप आधीच मिळायला…

Read More

मुंबई ड्रग्ज पार्टीतील आरोपीच्या कंपनीत नगरसेवकाची भागीदारी:भागिदार होतो, आता राजिनामा दिला- नगरसेवक

मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत. या पार्टीतील मुख्य ड्रग्ज पेडलर आनंद लक्ष्मण पटेल आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयएमचे नगरसेवक सोहेल सय्यद (कुरेशी) हे चक्क व्यावसायिक भागीदार असल्याचे समोर आले. या दोघांनी मिळून एलआरएस ग्रेन प्रायव्हेट लिमिटेड…

Read More