Headlines

Admin

9000 Bottles Ordered from Mumbai, Pune, Delhi

हिंगोलीचा येलो गोल्ड ब्रँण्डला आता देशभरातून मागणी होऊ लागली असून पुजा महिला बचतगटाने हळदी पासून तयार केलेल्या उत्पादनांची नागरीकांनी मागणी नोंदवली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी टर्मरिक शॉटस या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या तब्बल 9 ह . हिंगोलीच्या मातीतील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या हळदीला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करत आहे. हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब…

Read More

दगडूशेठ गणपतीला अक्षय्यतृतीयेनिमित्त 11 हजार आंब्यांचा महाभोग:भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या

अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई आणि त्यांच्या…

Read More

Election 2026 LIVE Updates; West Bengal Tamil Nadu| mamata modi BJP TMC DMK AIMIM

Marathi News National Election 2026 LIVE Updates; West Bengal Tamil Nadu| Mamata Modi BJP TMC DMK AIMIM कोलकाता/चेन्नई4 तासांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोईम्बतूर येथील जाहीर सभेत सांगितले की, DMK चे काळे कारनामे जनतेला माहीत झाले आहेत. काळे कपडे घालून आपले वाईट हेतू लपवता येत नाहीत. तामिळनाडूची जनता संदेश देत आहे की,…

Read More

Arunachal CM Pema Khandu Visits Verul Caves; World Heritage Day Event

आज जगप्रसिद्ध वेरूळ येथे वेरूळ लेणी परिसरात जागतिक वारसा दिनाचे (World Heritage Day) औचित्य साधून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भार . मुख्यमंत्र्यांकडून कैलास लेण्याचे कौतुक मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः…

Read More

देशातील प्रत्येक 5 व्या महिलेला मिळतो सरकारी ‘फ्रीबीज’चा लाभ:‘लाडकी’सह 16 राज्यांत 2.82 लाख कोटी खर्च

महिलांच्या बँक खात्यात थेट ‘कॅश ट्रान्सफर’ करणे आता निवडणूक जिंकण्याचा ‘हीट फॉर्म्युला’ ठरला आहे. 2020 दरम्यान आंध्र प्रदेशातील योजनेपासून सुरू झालेला ‘फ्रीबीज’चा हा फंडा आता 16 राज्यांनी लागू केला आहे. 2020 मध्ये यावर अवघे 1600 कोटी खर्च झाले होते. आता 6 वर्षांत हा खर्च (2026) 2.82 लाख कोटींवर पोहोचला आहे. ‘दिव्य मराठी’च्या डेटा इन्व्हेस्टिगेशनमध्ये लोकसंख्येतील…

Read More

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार

माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे…

Read More

चंबा येथे संशयास्पद पाकिस्तानी फुगा मिळाल्याने खळबळ:गुरे चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने पाहिले; 'PIA' आणि उर्दूमध्ये लिहिलेल्या मजकुरामुळे यंत्रणा सतर्क

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी शेतात एक संशयास्पद फुगा सापडल्याने खळबळ उडाली. त्यावर “PIA” असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा काढलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक ग्रामीण आपल्या जनावरांना चरायला घेऊन शेतात गेला होता. याचवेळी त्याची नजर या असामान्य फुग्यावर पडली. जवळ जाऊन पाहिल्यावर फुग्यावर बनवलेली चिन्हे आणि लिखाण त्याला…

Read More

अकोल्यात लव्ह जिहादने एका बहिणीचा जीव घेतला:महिलेची हत्या करून मृतदेह जाळला; खासदार अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराची एक अत्यंत विदारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका नवविवाहितेचे अपहरण, त्यानंतर धर्मांतर आणि अखेर निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या आईवडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावरून भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला…

Read More

रोहित पवारांचा PM मोदींना टोला:पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतके जगात कुणीही माहीर नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत झालेल्या पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपएवढे जगात कुणीही माहीर नसेल, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय:देशाला फक्त काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते, हे मोदींनीच सिद्ध केले- खासदार संजय राऊत

नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहात नाहीत. ते नियमबाह्य आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन पंतप्रधान करत असतात. कायदा माझे काय वाकडे करणार या भूमिकेत ते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिला विधेयकाची…

Read More