Headlines

Admin

विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस:तालुक्यात रक्कम वसुलीचा धाक दाखवताच अनेकांनी बुजवले खड्डे‎

सिल्लोड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील डांबरी रस्त्यांवर पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे फोडाफोडी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. या नियमबाह्य खोदकामामुळे ग्रामीण भागातील रस्ते उखडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे . शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे. रस्ते पूर्ववत न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार…

Read More

ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषात शिवेश्वर देवस्थानची पायी दिंडी पंढरीकडे रवाना:यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष, 18 दिवसांचा पायी प्रवास‎

टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा-माऊलीच्या जयघोषात शेलगावनजीकच्या वाकी येथील श्रीक्षेत्र शिवेश्वर देवस्थानच्या पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रिमझिम पावसाच्या साक्षीने भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हा पालखी . शिवेश्वर देवस्थानचे उत्तराधिकारी नामदेव महाराज पल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे यंदा रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष आहे. सकाळी नामदेव महाराजांच्या हस्ते विधीवत पालखी पूजन झाल्यानंतर…

Read More

Fraud from Cambodia, ‘Send 10 children, give 95 thousand each…’, Bhaskar correspondent’s 55-day undercover campaign

Marathi News National Fraud From Cambodia, ‘Send 10 Children, Give 95 Thousand Each…’, Bhaskar Correspondent’s 55 day Undercover Campaign अक्षय बाजपेयी27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘१० मुले पाठवा… प्रत्येक मुलामागे १,००० डॉलर (सुमारे ९५ हजार रुपये) कमिशन मिळेल.’ कंबोडियात बसलेल्या एका पाकिस्तानी एजंटने भास्करच्या प्रतिनिधीला ही ऑफर दिली. अट एवढीच होती की, मुलांना इंग्रजी बोलता येणे…

Read More

नांदूर मधमेश्वरमधून 18,403 क्युसेकने आवक:गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात केवळ 10 मिलीमीटर पावसाची नोंद‎

पैठण नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १८ हजार ४०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या जलाशयात दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होईल,…

Read More

Naga-Kuki conflict in Manipur; 25 killed in 5 months, Assam Rifles targeted in communal clash

Marathi News National Naga Kuki Conflict In Manipur; 25 Killed In 5 Months, Assam Rifles Targeted In Communal Clash डी. कुमार | गुवाहाटी/इंफाळ20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मनिपूरमध्ये मे २०२३ पासून सुरू असलेल्या मैतेई-कुकी जातीय हिंसेच्या दरम्यान एक नवीन मोर्चा उघडला आहे. राज्यातील सुरू असलेली हिंसा आता नागा आणि कुकी समुदायांच्या दरम्यान रुपांतरित झाली आहे. उखरुल…

Read More

‘भूमी अभिलेख’चा अधिकारी अटक:नाशिकच्या म्हाडा प्रकरणातील चाैथा संशयित सलग चौथा अधिकारी

म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परिरक्षण भूमापक श्रीकांत परदेशी यांना अटक करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखा युनिट-१ पथकाने इंदिरानगर येथे ही कारवाई केली. न्यायालयात हजर केले असता १० जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखा चे पथकाने मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडा अपहार प्रकरणात भूमी…

Read More

जोकोविचने विम्बल्डनचा सर्वात लांब सामना खेळला:RBI निधी उभारण्यासाठी 32 हजार कोटींचा लिलाव करेल, 9 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देशांच्या दौऱ्यात कुवेतमध्ये पोहोचले राष्ट्रीय (NATIONAL) 2. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून औषधांच्या आयातीला मंजुरी क्रीडा (SPORTS) 3. टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनचा सर्वात लांब सामना खेळला ओपन एरा राष्ट्रीय (NATIONAL) 4. RBI निधी उभारण्यासाठी 32 हजार कोटी…

Read More

मी शिव्याप्रूफ, पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर सोडणार नाही- मुख्यमंत्री:पुणे-मुंबई मिसिंग लिंक बंदप्रकरणी टीका करणाऱ्यांना इशारा

दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुणे-मुंबई मिसिंग लिंक रस्ता बंद झाला होता. तो १९ तासांनंतर खुला झाला. हजारो कोटी रुपये खर्चूनही रस्ता बंद झालाच कसा, असा सवाल विरोधकांनी केला. रस्ता खुला झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी काही विरोधकांनी रस्ता बंद असल्याचे सांगितले. त्याला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक…

Read More

देणगी चोरी:अयोध्या राम मंदिर ट्रस्टचा पूर्ण आराखडा बदलण्याची तयारी, महंतांसोबत मंथन, चंपत राय यांना भेटले गोविंद देव, दीड तास चर्चा

Marathi News National Preparations To Change The Complete Plan Of Ayodhya Ram Temple Trust, Brainstorming With Mahants, Govind Dev Met Champat Rai, Discussed For One And A Half Hours अयोध्या6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा संपूर्ण आराखडा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. तो कसा असावा, मंदिर व्यवस्थापन कसे केले जावे, व्यवस्थेत कोणते व्यापक…

Read More

सीमाप्रश्नी बैठकीनंतर पवारांची शिंदेंसाेबत बंद दाराआड चर्चा:30 वर्षांनंतर विधानभवनात अशा बैठकीस पवार हजर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ३० वर्षांनंतर विधानभवनातील अशा बैठकीस शरद पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे स्वत:च्या दालनात पोहोचले. तेथे पवारांनी आधी त्यांच्याशी बंद दाराआड २० मिनिटे चर्चा केली. नंतर पवारांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. पवारांचे एकनाथ…

Read More