तामिळनाडूमध्ये TVK कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त:पक्ष उमेदवार एका मताने जिंकला; सायंकाळी 4 वाजता ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. आसाममध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला, येथे 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेला अभिनेता विजय यांचा पक्ष टीव्हीके (TVK) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. मात्र, टीव्हीके…