Headlines

Admin

‘जो समाजात येत नाही, तो तर दहशतवादी असतो’:कपिलच्या शोमध्ये सुनील पालचा समय रैनावर टोमणा, समयने दिले मजेशीर उत्तर

समय रैना आणि रणवीर अलाहबादिया वर्ल्ड लाफ्टर डे (3 मे) निमित्त द ग्रेट इंडियन कपिल शोच्या एका विशेष एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आले होते, जिथे सुनील पाल यांनी समयला ‘कॉमेडीचा दहशतवादी’ म्हटले होते, तो मुद्दा उपस्थित झाला. शनिवारी आलेल्या या एपिसोडमध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे समय आणि रणवीर पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसले. या शोमध्ये नंतर…

Read More

अमरावती हादरले!:तरुणीवर अत्याचार करून अश्लील फोटो आईला पाठवले; नराधम गजाआड

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील बेनोडा येथे एका 22 वर्षीय नराधमाने तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बाबू हसन असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. अत्याचारानंतर झालेल्या वादानंतर आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या आई व आजीला पाठवून घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी तत्परता दाखवत…

Read More

भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह 'दृष्टी' प्रक्षेपित:ऑप्टिकल आणि रडार दोन्हीने फोटो घेऊ शकतो, असे करणारा जगातील पहिला उपग्रह

भारतीय स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित केला. 190 किलो वजनाचा ‘दृष्टी’ हा भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे. ‘दृष्टी’ उपग्रह एकाच वेळी ऑप्टिकल आणि रडार (SAR) या दोन्ही तंत्रज्ञानाने फोटो घेऊ शकतो. आतापर्यंत जगातील उपग्रह एकतर मल्टी-स्पेक्ट्रल/हायपर-स्पेक्ट्रल (ऑप्टिकल) प्रतिमा घेत होते किंवा SAR तंत्रज्ञानाचा वापर करत…

Read More

वाशिममध्ये चोरांचा हैदोस!:सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरात 17 लाखांचा ऐवज लंपास; तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांचा चोप

वाशिम जिल्ह्यात आज चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, एका घटनेत चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरातून 17 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर दुसऱ्या घटनेत, बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका चिमुकल्याच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला सतर्क महिलांनी रंगेहाथ पकडले. या धाडसी महिलांनी चोरट्याचा डाव हाणून पाडत त्याला…

Read More

धामणगाव (वैद्य) येथे भीषण आग, 25 घरे भस्मसात:शेतमालकावर गुन्हा दाखल, पालकमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव (वैद्य) येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या भीषण आगीत सुमारे २५ घरे भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावाशेजारील शेतात जाळण्यात आलेल्या धुरामुळे आणि अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गावात पोहोचली. काही क्षणांतच…

Read More

जवळा बाजार शिवारात भर उन्हात पोलिसांचा उसाच्या फडाला वेढा:खून प्रकरणातील आरोपीला अटक, ड्रोनची ही झाली मदत

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला औंढा पोलिसांच्या पथकाने रविवारी ता ३ भर दुपारी उसाच्या फाडाला वेढा देऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने आरोपीचा ठिकाणा देखील काढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील मनोहर साखरे (२६) या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार शनिवारी तारीख दोन पहाटे…

Read More

मौजमजेसाठी मोबाइल चोरणारे दोघे जेरबंद:पुण्यातून 2.65 लाखांचे 43 मोबाइल जप्त

पुणे, प्रतिनिधी: मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे एकूण ४३ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी राजकुमार सोनू पाटील (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) आणि गौरव बाळू खुडे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. येरवडा…

Read More

बलात्कार प्रकरणी फरार आरोपी लातूरमधून अटक:युवतीवर बलात्कार करून छायाचित्रे प्रसारित करण्याची दिली होती धमकी

बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने एका युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च महिन्यात युवतीने फिर्याद दिल्यानंतर भारती…

Read More

मुंबई-सातारा महामार्गावर कारला भीषण आग:स्वामीनारायण मंदिराजवळ दुर्घटना, सर्व प्रवासी सुखरूप; वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न

पुण्यातील सातारा-मुंबई महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका चारचाकी वाहनाला (क्रमांक MH 43-CG-4068) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी, वाहनातील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनेचे…

Read More

नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी देहू येथे गेले असताना, त्यांनी समाजमाध्यमाद्वारे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत माझ्या मुलीला पूर्ण न्याय मिळत…

Read More