Headlines

Admin

AAP Youth Wing Protests Harbhajan Singhs House

Marathi News National AAP Youth Wing Protests Harbhajan Singhs House | Gaddar Slogans Against BJP Switch जालंधर21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जालंधरमध्ये आम आदमी पार्टी (आप) च्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 राज्यसभा खासदारांविरोधात निदर्शने केली. जालंधरमध्ये कार्यकर्त्यांनी माजी खासदार हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली आणि त्यांच्या घरावर…

Read More

राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा

दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,…

Read More

नेहा पेंडसेला रस्त्यावर एका व्यक्तीने पकडले होते:अभिनेत्रीने घाबरून चावी त्या व्यक्तीच्या गाडीवर फेकली होती

टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी नुकतेच सांगितले की, मुंबईत सकाळी जॉगिंग करत असताना एकदा एका व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली आणि अचानक त्यांना पकडले होते. नेहा पेंडसे यांनी ‘हॉट्टरफ्लाई’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्या एका सकाळी मुंबईत जॉगिंगसाठी बाहेर पडल्या होत्या. तेव्हा एका माणसाने त्यांची गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि हळू आवाजात रस्ता विचारला,…

Read More

कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटरसह 50स्टार्टअप सुरू करा- राज्यपाल जिष्णू वर्मा:कृषी पदवीधरांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासह होणार उत्पादनांची विक्री‎

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२३ राज्यातील कृषी व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. यात राज्यपालांनी प्रत्येक कृषी विद्यापीठाला कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषी उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषीवर आधारीत उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून…

Read More

विद्युत पुरवठ्याचा बोजवारा; तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन:मनसेचा महावितरण कंपनीला इशारा; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन‎

जिल्ह्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. याबाबत मनसेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. गत तीन वर्षांपासून अकोला, विशेषत: जुने शहरासह अन्य भागांत, ग्रामीण भागातही विजेचा खेळखंडोबा असतो. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणे. तासनतास अकोला अंधारात बुडणे. हे आता नेहमीचे झाले…

Read More

BJP Women Quota | Secretary to Parliamentary Board Formula; 100+ Women in National Executive

Marathi News National BJP Women Quota | Secretary To Parliamentary Board Formula; 100+ Women In National Executive नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीममध्ये आता 33% महिला पदाधिकारी समाविष्ट असतील. हे सूत्र संसदीय मंडळापासून ते सचिव स्तरापर्यंत लागू होईल. राज्यांमध्येही हीच व्यवस्था अवलंबली जाईल. संघटन महासचिवांच्या देखरेखीखाली याची अंमलबजावणी प्रक्रिया…

Read More

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची 1.17 कोटींची फसवणूक:दहशतवादी संघटनेशी संबंधाची बतावणी करत सायबर चोरट्यांकडून गंडा

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करून औंध येथील एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी 1 कोटी 17 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिसठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक 13 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल…

Read More

भररस्त्यात प्रसूतीचा थरार; डॉक्टर ठरल्या देवदूत, आई-बाळाचा जीव वाचला:प्रसूती कळांमध्ये विव्हळणाऱ्या मातेला दिलासा

पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात माणुसकी आणि कर्तव्याची अनोखी सांगड घालणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या तीव्र कळांनी त्रस्त झालेल्या एका गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने भररस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. मात्र, या कठीण प्रसंगात एका महिला डॉक्टरने धाडस दाखवत आई आणि नवजात बालकाचा जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात त्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता…

Read More

भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या?:स्वतःला बाळूमामाचा अवतार समजत होता; फिर्यादीने तक्रारीत काय म्हटले?

सोलापूर पोलिसांनी स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या भोंदू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत तो जामिनावर असताना आता पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने त्याची या भोंदूने कशी फसवणूक केली? याची विस्तृत माहिती पोलिसांना दिली आहे. त्यात त्याने आरोपीला…

Read More

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला:सर्व आमदार सोबत घेऊन जाणार; 7 खासदारांच्या 'राईट टू रिकॉल'ची मागणी करणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 7 आप खासदारांनी पक्ष सोडल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पंजाब सीएम कार्यालयाशी संबंधित सूत्रांनुसार, मुख्यमंत्री मान पंजाबमधील सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींना भेटू इच्छितात. ते पक्ष बदलणाऱ्या 7 खासदारांच्या ‘राईट टू रिकॉल’ची मागणी करतील आणि यावर आपली बाजू मांडतील. याशिवाय, आपचे राज्यसभा खासदार संजय…

Read More