Headlines

Admin

ओपनएआयचे सर्वात स्मार्ट GPT-5.5 लाँच:आता AI स्वतःच प्रोजेक्क्ट प्लॅन आणि पूर्ण करेल; 100 गुणांच्या टेस्टमध्ये 93 गुण मिळाले

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयच्या शर्यतीत ओपनएआयने आपले सर्वात स्मार्ट आणि समजदार एआय मॉडेल GPT-5.5 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे एआयच्या जगातले पुढचे मोठे पाऊल आहे, जिथे एआय आता फक्त संवाद साधणार नाही, तर प्रत्यक्षात तुमचे काम पूर्ण करेल. जुने एआय मॉडेल्सना प्रत्येक टप्प्यावर सूचना द्याव्या लागत होत्या, पण GPT-5.5 गुंतागुंतीची आणि अनेक…

Read More

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान:राज्यातील १.२३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ता. 26 राज्यात मतदान होणार असून राज्यातील १.२३ लाख वैद्यकिय व्यवसायीक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेची निवडणुक प्रक्रिया सुरु असून यामध्ये ९ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. राज्यातील वैद्यकिय व्यवसायांची शिखर परिषध असलेेल्या या परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी वैद्यकिय व्यवासायीकांच्या विविध संघटना सरसावल्या असून या संघटनांकडून राजकिय…

Read More

संजय राऊत म्हणजे दुर्योधनाच्या दरबारातील 'दुःशासन'!:'उबाठा'ची अवस्था वापरून फेकून देणाऱ्या डब्यासारखी- नवनाथ बन

संजय राऊत जनतेने तुम्हाला कचऱ्याचा डब्बा म्हणून वापरले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी आणि राहुल गांधी हे तुमचा वापर कचऱ्याचा डब्बा म्हणून वापर करतात. तुमची काय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात उबाठाला कोणीही वापरते आणि फेकून देते, अशी डब्बासारखी अवस्था झाली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की,…

Read More

मुंबईत फेंटी ब्युटीच्या कार्यक्रमात सहभागी झाली रिहाना:गायिकेने हिंदीमध्ये आभार मानले, ईशा अंबानीसोबत फोटो क्लिक केला

मुंबईतील फिनिक्स पॅलेडियममध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना तिच्या कॉस्मेटिक ब्रँड फेंटी ब्युटीच्या भारतात अधिकृत लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली. या इव्हेंटला ‘फेंटी ब्युटीची हवेली’ असे नाव देण्यात आले होते. कार्यक्रमात रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानीही उपस्थित होत्या. याशिवाय अभिनेत्री जान्हवी कपूर, अदिती भाटिया आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, इव्हेंटदरम्यान…

Read More

मराठी मुलांना जेल अन् 'भैय्या' निरुपमला सुरक्षा?:रिक्षाचालक मराठी शिकायला तयार, मग संजय निरुपमच्या पोटात का दुखतंय?- संदीप देशपांडे

संजय निरुपमसारख्या भैय्याला मराठी पोलिस का पाठिंबा देतात हे न उमजण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहेत त्यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे, त्यांच्या विचारांचे सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैय्या निरुपमला पाठिंबा देणारे हे कोणते सरकार आहे? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप…

Read More

गेट्स-बफे यांनी दान केले नसते तर ते दुसरे-तिसरे सर्वात श्रीमंत:फोर्ब्सच्या यादीत एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत पण दानात खूप मागे

बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने जगातील श्रीमंतांची यादी एका नवीन दृष्टिकोनातून जारी केली आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीची पुन्हा गणना करताना, त्यात त्यांनी केलेल्या देणग्याही जोडल्या आहेत. यात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, जगातील सर्वात उदार अब्जाधीशांनी कधी दान केले नसते, तर आज त्यांची संपत्ती आणि रँकिंग कशी असती? याचे उत्तर मिळवण्यासाठी फोर्ब्सने ‘ट्रू नेट वर्थ’ रँकिंग…

Read More

आमच्याच गाडीवर दगडफेक अन् आमच्यावरच गुन्हे का?:मनसे-शिवसेना वाद वाढवायचा नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बांधील- संजय निरुपम

इंदौरी चाटचा जो हलवाई आहे त्याने माझ्याविरोधात बोंबाबोंब केली. पोलिसांवर दबाव आणला की माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली तर ती चुकीची आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केल्याने त्यांच्यावर कारवाई केली ती योग्य आहे, असे म्हणत शिवसेनेचे संजय निरुपम यांनी मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज…

Read More

भाजपने केजरीवाल यांच्या नवीन निवासस्थानाचे फोटो जारी केले:दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांचा आरोप- आलिशान जीवन जगत आहेत, त्यांच्या मनात 'शीशमहल'

बीजेपीने शनिवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 95 लोधी इस्टेट येथील निवासस्थानाचे फोटो जारी केले. दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी आरोप केला की, त्यांच्या मनात अजूनही ‘शीशमहल’ राहतो. त्यांनी आपले सरकारी निवासस्थान आलिशान बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अरविंद 24 एप्रिल रोजी नवीन सरकारी निवासस्थानी शिफ्ट झाले होते. वर्मा म्हणाले की, केजरीवाल बऱ्याच…

Read More

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर गुप्त भेट?:राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं! मोठ्या राजकीय समीकरणांची सुरुवात

राज्यातील राजकारणाला नवा कलाटणी देणारी एक मोठी चर्चा सध्या जोर धरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा समोर आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. नेमकी ही भेट का झाली, याबाबत…

Read More

Akshay Kumar Daughter Nude Photo Demand

30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुलीकडून न्यूड फोटो मागण्याशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांचे ADGP यशस्वी यादव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमध्ये सायबर अवेअरनेसवर (जागरूकतेवर) एका विशेष सत्रात बोलत होते. मात्र, अटक कधी झाली, हे त्यांनी सांगितले नाही….

Read More