नव्या व्हिडिओत अयानकडे थार, पिस्तुलासह नोटा बंडले:अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल केल्याचा संशय
अमरावतीतील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन प्रकरण अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून मोठी खंडणी उकळण्याचे किंवा ‘हनी-ट्रॅप’चे हे एक संघटित रॅकेट असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरोपी अयान अहमद एका नव्या व्हिडिओत एका आलिशान ‘महिंद्रा थार’ गाडीत बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी महागडे मोबाइल, पिस्तूलसदृश शस्त्र आणि नोटांचे मोठे बंडल आहे. एका साध्या तरुणाकडे एवढी मोठी रोकड…