Headlines

Admin

Maharashtra HSRP Deadline Ends; Pratap Sarnaik Warns of Strict Action

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. “आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. उद्यापासून (१ जुलै) विन . देशविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी निर्णय या नंबर प्लेट्सचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “ज्या…

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई:शेतकऱ्याचे हळदीचे कऱ्हे चोरणारा चोरटा गजाआड, 3 गुन्हे उघड, 1.98 लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारातून मंगळवारी तारीख 30 एक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सेनगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात शेतातील हळद व इतर धान्य चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अप्पर…

Read More

BJP Slams Sanjay Raut on Woman Safety & Hindutva; Calls Him Maharashtra Drohi

फडणवीस हे संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे नेते असून त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करणारे संजय राऊतच महाराष्ट्रद्रोही आहेत.पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ . नवनाथ बन म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा…

Read More

इथेनॉल वाटपात बदल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश:सरकारने सांगितले- 20% इथेनॉल मिश्रणाचे धोरण बदलणार नाही, परिणाम पुढील वर्षी अधिक स्पष्ट होईल

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी इथेनॉल पुरवठा वर्ष 2025-26 साठी इथेनॉल वाटपात कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले. सुनावणीदरम्यान, सरकारतर्फे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सांगितले की, पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे (E20) सरकारी धोरण बदलणार नाही. या योजनेचा पूर्ण परिणाम पुढील वर्षापर्यंत अधिक स्पष्ट होईल. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती एम. एम….

Read More

Sachin Ahir Resigns; Ambadas Danve Reveals Message

विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत अनपेक्षित खेळी करत ठाकरे गटाला (UBT) मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी महायुतीकडून उपसभापतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल के . सचिन अहिरांचे राजीनामा पत्र महायुतीकडून उपसभापतीपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक…

Read More

'चौहान'च्या टीझरवर वाद:'पठानों से कह दो, चौहान आ गया' संवादावर आक्षेप, क्षत्रिय परिषदेने म्हटले- इतिहास असा दाखवू नका

अजय देवगणच्या ‘चौहान’ चित्रपटाचा टीझर वादात सापडला. क्षत्रिय परिषद नावाच्या संघटनेने म्हटले की, ऐतिहासिक वारसा सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे माध्यम बनवू नये. संघटनेने चित्रपट निर्मात्यांना राजपूत नावाचा वापर जातीय आणि सांप्रदायिक भावना भडकावण्यासाठी करू नये अशी विनंती केली. 25 जून रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यात अजय देवगणच्या आवाजात एक संवाद आहे, “पठानों से कह…

Read More

सैफच्या विधानानंतर करीनाची जुनी मुलाखत व्हायरल:तैमूरचे नाव ठेवण्यावरून दोघांच्या विधानांची तुलना होऊ लागली, सत्य जाणून घ्या

सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमूर अली खानचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, तैमूर हे नाव त्यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलापासून प्रेरणा घेऊन सुचले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सैफ आणि करीना यांच्या जुन्या मुलाखती समोर आणून दोघांच्या वक्तव्यांची तुलना करण्यास सुरुवात केली. बरखा दत्तसोबतच्या…

Read More

एमपीएससी ऑनलाईन परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी:रोहित पवारांचा पाठिंबा, मुख्यमंत्री-आयोगाला भेटणार शिष्टमंडळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध होत असून, ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाइन परीक्षांचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच यासंदर्भात काढलेल्या जीआरमध्ये अनेक त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला…

Read More

Gold Price Update; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (30 June 2026)

Marathi News Business Gold Price Update; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (30 June 2026) | Bhopal Delhi Gold Silver Rate नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्याच्या दरात आज म्हणजेच 30 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,039 रुपयांनी घसरून 1.40 लाख रुपयांवर…

Read More

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश:पक्षातून आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे, असे अनेक धक्के पचवले, सचिन अहिर काही 'मास लीडर' नाहीत- राऊत

विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरांच्या अहंकारामुळेच पक्ष संपत चालला असून, आता पक्षातून केवळ आदित्य…

Read More