छत्रपती संभाजीनगर मनपात अधिकारी-ठेकेदारांची भ्रष्ट साखळी:भाजपचे माजी आमदार केणेकरांकडून भ्रष्टाचाराचे आरोप
मनपात सत्ता मिळवणाऱ्या भाजपला आता पक्षातील माजी आमदारांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या आश्वासनाला हरताळ फासला जात असून मनपात अधिकारी, ठेकेदार आणि पीएमसीची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी सोमवारी (29 जून) केला. मनपा आयुक्त कुणाच्या तरी दबावाखाली काम करत…