Headlines

Admin

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

Canada-US Border Strictness | Punjabi Drivers Visa Ban

जालंधर27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॅनडाहून अमेरिकेला ट्रक चालवणाऱ्या चालकांसाठी अमेरिकन सीमेवर कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कॅनडामध्ये वाढत्या अपघात, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांनंतर पंजाबी ट्रक चालकांच्या मोबाइल फोनची तपासणी केली जात आहे. मोबाइलमध्ये अश्लील साहित्य, नग्न फोटो, संशयास्पद व्हॉट्सॲप ग्रुप किंवा शस्त्रास्त्रांचे फोटो आढळल्यास परवाना आणि व्हिसा तात्काळ रद्द केला जाईल. कॅनडामध्ये ट्रक चालवणारे…

Read More

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करा:चंद्रशेखर बावनकुळेंचे विरोधी पक्षांना आवाहन; शरद पवार, उद्धव ठाकरेंना थेट सहकार्याची विनंती

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रियेत होणारा मोठा खर्च आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सामोपचाराची भूमिका घ्यावी, असे ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध निवडणुकांवरील अवाढव्य खर्च कमी करण्याबाबत वेळोवेळी केलेल्या आवाहनाचा दाखला मंत्री बावनकुळे…

Read More

अंजनगावात उन्हाळी मुगाचा प्रयोग यशस्वी:युवा शेतकरी बऱ्हाणपुरे यांच्या कष्टांना मिळाले फळ‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे येथील प्रगतीशिल युवा शेतकरी दर्शन बऱ्हाणपुरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या केवळ २ एकर क्षेत्रात तब्बल १० क्विंटल उन्हाळी मुगाचे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी परिसरातील तरुण शेतकऱ्यांसमोर एक नवा…

Read More

ऑटो युनियनतर्फे चांदूरबाजार बसस्थानक परिसरात पाणपोई:आयपीएस अधिकारी सागर भामरे यांची यावेळी उपस्थिती‎

प्रतिनिधी | चांदूरबाजार वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, बसस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना थंडगार पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने चांदूरबाजार ऑटो युनियनच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे रीतसर उद्घाटन आयपीएस अधिकारी सागर भामरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ऑटो युनियनचे अध्यक्ष मुमताजिर उर्फ मोंटू खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम…

Read More

Khalistan Army Threatens Diljit Dosanjh

Marathi News National Khalistan Army Threatens Diljit Dosanjh | Ludhiana Mayor Office Bomb Scare Latest Update मुनीश वशिष्ट, लुधियाना10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लुधियाना शहरात त्यावेळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा लुधियाना महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांना एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला. ईमेलमध्ये लुधियानाच्या महापौर कार्यालय आणि प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी…

Read More

सह्याद्रीच्या कुशीत काजव्यांचा लखलखाट; भंडारदरा परिसरात पर्यटकांची विक्रमी गर्दी:विकेंडला १५ हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी; टोलनाक्यावर १ किमी लांब रांगा‎

विजय पोखरकर |अकोले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात आणि भंडारदरा धरणाच्या रिंगरोड परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच २१ मे पासून रात्रीच्या किर्र अंधारात वृक्षवल्लींवर हजारो काजवे चमचम करताना दिसत असून, अधिकृतपणे काजवा महोत्सव सुरू झाला आहे. २३ व २४ मे च्या विकेंडला हा स्वयंप्रकाशित जीवांचा अनोखा उत्सव पाहण्यासाठी…

Read More

आळेफाटा परिसरातून गावरान जांभळाची झाडे झाली गायब:झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला

आळेफाटा | उन्हाळा सुरू झाला की गावोगावी रस्त्यांच्या कडेला आणि शिवारात काळ्याभोर गावरान जांभळांनी लगडलेली झाडे अन् त्याखाली शाळकरी मुलांची होणारी गर्दी… हे सुखावणारं चित्र आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि रस्ते रुंदीकरणात झालेली बेसुमार वृक्षतोड यांमुळे आळेफाटा परिसरातून जांभळाची जुनी झाडे झपाट्याने नष्ट झाली आहेत. नव्या लागवडीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आता गावरान…

Read More

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा…

Read More

वरिष्ठ सभागृहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार:आमदार विवेक कोल्हे; भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी | कोपरगाव शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रही राहणारा आणि युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे. तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा तुमच्या घरातील व्यक्तीच आता विधान परिषदेमध्ये गेला आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले….

Read More