“रिल्स’मध्ये अडकलेला मेंदू पुन्हा डोक्यात नेण्याचे आव्हान:जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत आयोजित कार्यक्रमात तांदळे यांचे वक्तव्य
“मानवी संवेदना कुंठित होत चाललेल्या आजच्या काळात, मोबाईलवर दीड मिनिटांच्या रिल्स पाहणाऱ्या तरुण पिढीचा मेंदू केवळ अंगठ्यात येऊन अडकला आहे. वाचन, संवाद आणि पुस्तकांच्या माध्यमातून हा मेंदू पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. समृद . “जगातील सर्व क्रांत्या पुस्तकांच्या विचारांतूनच झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यासमोर ब्रिटिशांचे आव्हान होते, तर आता पाश्चात्त्य मानसिकतेचे गुलाम…