Headlines

Admin

Uber India Launches First Data Center

7 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असतील 14 मे रोजी केरळच्या 13 व्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य दीपा दासमुंशी यांनी सांगितले की, व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असतील. व्ही.डी. सतीशन यांचे पूर्ण…

Read More

शंभुशौर्य मर्दानी आखाडातर्फे प्रशिक्षण शिबिर‎:कंवरनगर स्थित मनपा शाळा क्रमांक 16 च्या प्रांगणात 30 मेपर्यंत चालणार प्रशिक्षण

आजच्या बालसुलभ मनावर सुसंस्कार करुन त्यांना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम बनवण्यासाठी आज, गुरुवार, १५ मे पासून येथे खेळ, स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिर सुरू झाले. शिवकालीन महाराष्ट्राला अभिप्रेत असलेले हे शिबिर येथील शंभुशौर्य मर्दानी आखाडातर्फे सुरू करण्यात आहे. ते आगामी ३० मे पर्यंत चालणार आहे. कंवरनगर स्थित मनपा शाळा क्रमांक १६ च्या प्रांगणात सुरू असलेल्या या शिबिरात…

Read More

मोर्शीतही एमडी ड्रग्जचे जाळे, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त:स्मशानभूमीजवळ पोलिसांची कारवाई, अमरावतीच्या दोघांना अटक‎

अमरावती पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एमडी ड्रग्जचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोर्शी पोलिसांनी चांदूरबाजार रोडवर असलेल्या स्मशानभूमीसमोर रेल्वे गेटजवळ केलेल्या कारवाईतून या घटनेला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी त्याठिकाणी अवैधरित्या एम.डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या दोघांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह ४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अटक करण्यात आलेले…

Read More

नामकर्ण आवारे भोंदू खरातच्या भूखंड व्यवहारांचा 'मास्टरमाईंड':आवारे सध्या पोलिस कोठडीत; पोलिसांकडून सर्वच व्यवहारांचा कसून शोध

भोंदू अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांतून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. पण आता या जमीन खरेदीचा मास्टरमाईंड हा खरातच्या शिवनिका ट्रस्टचा माजी सचिव नामकर्ण आवारे हा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कोपरगाव येथील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातशी संबंधित काही बोगस खाती समोर आली आहेत. या…

Read More

Bengal is not a bulldozer state, FIRs are not registered here

Marathi News National Bengal Is Not A Bulldozer State, FIRs Are Not Registered Here Mamata, Didi Appeared In Court As A Lawyer कोलकाता6 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आरोपांवर गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी कलकत्ता उच्च न्यायालयात हजर झाल्या. ममता म्हणाल्या की, राज्यात टीएमसी कार्यकर्ते, महिला, मुले आणि…

Read More

खराडीत मसाज पार्लर चालिकेला धमकावून खंडणी:देहविक्रीच्या आरोप करत मागितले पैसे, दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील खराडी परिसरात मसाज पार्लर चालवणाऱ्या एका महिलेकडून देहविक्रयाचा आरोप करत 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मसाज पार्लरमध्ये देहविक्रय सुरू असल्याचा आरोप करत महिलेला धमकावले. त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी…

Read More

पुण्याच्या हडपसरमधील 'उषाकीरण हॉस्पिटल'मध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अटक:एटीएसने नागपूरमध्ये केली मोठी कारवाई, तपास सुरू

पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित आरोपीला नागपूर रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संशयित आरोपीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवारी (13 मे) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील ‘उषाकीरण…

Read More

डॉलरच्या तुलनेत रुपया 95.94 वर, हा सर्वकालीन नीचांक:डिसेंबर-2025 मध्ये पहिल्यांदाच 90 च्या पातळीच्या वर गेला होता; महागाई वाढण्याचा धोका

आज 15 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 30 पैशांनी घसरून 95.94 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच रुपया दबावाखाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये पहिल्यांदाच रुपया 90 च्या पातळीच्या वर गेला होता. यामुळे…

Read More

नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी करा; जयंत पाटलांनी सरकारला सुनावलं:2 हजार हमीभावासह मोठ्या अनुदानाची मागणी

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, बाजारात कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. कांद्याला किमान 2 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा आणि सध्याच्या नुकसानीची…

Read More

Delhi RJD Leader Santosh Jaiswal Arrested in NEET Scam

लेखक: शंभू नाथ, पाटणा/मोतिहारी55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET फसवणूक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी RJD नेता संतोष जयस्वालला दिल्लीतून अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, एका हॉटेलमधून 20 मुलांना सोडवण्यात आले आहे. जयस्वालसोबत इतर 3 जणांनाही अटक करण्यात आली आहे. NEET फसवणूक प्रकरणात ज्या संतोष जयस्वालला पोलीस मुख्य सूत्रधार मानत आहेत, तो बिहारमधील मोतिहारीचा रहिवासी आहे. त्याचे…

Read More