Headlines

Admin

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला….

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 21 मे रोजी:PM मोदी अध्यक्षस्थानी असतील; मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, बचतीवर चर्चा होऊ शकते

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 21 मे रोजी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि इतर केंद्रीय राज्यमंत्री सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या वेगवेगळ्या पैलूंव्यतिरिक्त, मंत्रालये आणि विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची अपेक्षा आहे. मोदी 3.0 सरकारच्या…

Read More

रस्ता चुकलेल्या वृद्धेला अवघ्या तीन तासांत पोहोचवले घरी:कुटुंबीय झाले हतबल; एक कॉल आला अन् शोधकार्याला झाली सुरूवात‎

महापालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या चमूने वाट विसरलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांच्या शोध मोहीमेनंतर सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले. आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांची धडपड आणि त्यांच्या परिश्रमाचे यानिमित्ताने कौतुक केले जात आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या त्या रहिवासी आहेत. काही कामानिमित्त सकाळी ९…

Read More

छावा प्रतिष्ठानचा महिला अत्याचारावर आधारित देखावा:महिलांच्या हस्ते जलाभिषेक अन् बुधभूषण ग्रंथाचे पूजन, शिवराज्य सेनेकडून शरीरसौष्ठव स्पर्धा

बार्शी शहर व तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध संघटनांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर शंभूभक्तीत न्हाऊन निघा . छावा प्रतिष्ठानच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून बार्शी शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करण्यात आले….

Read More

रुग्णालयातील पांढऱ्या वस्त्रातील ‘दूत’ अन् आरोग्याच्या ‘आशा’:नर्सिंग कॉलेजमध्ये रंगला सेवेचा सन्मान, कार्यक्रमात सेवाभावी वृत्ती जोपासण्याचे केले आवाहन‎

रुग्णालयातील पांढऱ्या गणवेशातील परिचारिका असो किंवा वस्तीपातळीवर घरोघरी फिरणारी आशा सेविका, समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात या दोघींचेही योगदान एखाद्या योद्ध्याप्रमाणे आहे. सामाजिक आरोग्य सेवा तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यात परिचारिकांइतकाच आशा सेवि . आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून गुलमोहर रोडवरील प्रयत्न नर्सिंग कॉलेजमध्ये याच सेवेचा अनोखा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रांतील…

Read More

NEET Paper Leak | mafia group on whatsapp

Marathi News National NEET Paper Leak | Mafia Group On Whatsapp | CBI Probes Racket, Similar Questions Found नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET 2026 चा पेपर 1 मे रोजीच लीक झाला होता. तो ‘प्रायव्हेट माफिया’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर टाकला होता. यावर पाठवलेल्या सेट नंबर-12 च्या पेपरमधील आणि 3 मे रोजी झालेल्या परीक्षेत आलेल्या 12…

Read More

ससेवाडी येथील जंगलात साडेपाच हजार लिटरचा जीवनदायी पाणवठा:तहानलेल्या वनचरांना जाणीव फाउंडेशनचा मायेचा ओलावा‎

यंदाच्या उन्हाळ्याने सर्वच मर्यादा ओलांडल्या असून, अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या वन्यजीवांसाठी सावेडीच्या जाणीव फाउंडेशनने संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. जेऊर परिसरातील ससेवाडीच्या जंगलात असलेला ५५०० लिटर क्षमतेचा विस्तीर्ण पाणवठा फाऊंडेशनच्या वतीने पूर्ण क्षमतेने भरण्यात आला असून, वनचरांना मोठा दिलासा…

Read More

माधुरी@59, सुभाष घईंनी 'कर्मा'मधून काढले:खलनायकसाठी ‘नो प्रेग्नेंसी’ क्लॉजवर स्वाक्षरी केली; 'हम आपके हैं कौन'मध्ये सलमानपेक्षा जास्त मानधन

59 वर्षांच्या झालेल्या माधुरी दीक्षित केवळ त्यांच्या चित्रपट आणि नृत्यामुळेच नव्हे, तर त्यांच्या कारकिर्दीशी संबंधित रंजक किस्स्यांमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सुभाष घई यांनी त्यांना ‘कर्मा’ चित्रपटात एक छोटी भूमिका दिली होती, पण नंतर ‘इतक्या प्रतिभावान मुलीला छोटी भूमिका देणे योग्य नाही’ असे म्हणत त्यांनी तो सीन काढून टाकला. पुढे त्यांनी माधुरीला त्यांच्या…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पुराचा धोका टाळण्यासाठी सीना नदी पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण सुरू

अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या सीना नदीच्या पात्राचा श्वास मोकळा करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून महानगरपालिकेमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बुरुडगाव ते लोखंडी पुलापर्यंत सुमारे अडीच किमीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे पुराचा धोका…

Read More

पुणे महामार्गावर वऱ्हाडींच्या बससह चार वाहनांचा अपघात:35 जखमी, पळवे खुर्द शिवारातील घटना, कारला वाचवण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसचालकाचे नियंत्रण सुटले

. नगर-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण साखळी अपघात झाला. लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी उत्साहात आळंदीकडे निघालेल्या राजळे परिवाराच्या आनंदावर विरजण पडले. पळवे खुर्द शिवारातील हॉटेलसमोर लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण साखळी अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील वऱ्हाडी लक्झरी…

Read More