ऑक्टोबरमध्ये १६ दिवस बँकांत कामकाज होणार नाही:४ रविवार आणि २ शनिवार वगळता विविध ठिकाणी १० दिवस बँका बंद राहतील
पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये देशातील सरकारी आणि खासगी बँका वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण 16 दिवस बंद राहतील. यामध्ये 4 रविवार आणि 2 शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. RBI ने ऑक्टोबर महिन्यासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यांतील आणि स्थानिक सणांनुसार बँकांच्या सुट्ट्या ठरवल्या जातात. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहतील. तुम्हालाही ऑक्टोबर…