रतन टाटांच्या निकटवर्तीय मेहली मिस्त्री यांचा आणखी एक राजीनामा:टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमधून बाहेर पडणार; 30 सप्टेंबरला कार्यकाळ संपणार
रतन टाटा यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले मेहली मिस्त्री यांनी कोलकात्यातील टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार असून, त्यांनी पुन्हा या पदाची जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे. मेहली मिस्त्री यांनी या निर्णयाची माहिती 15 सप्टेंबर रोजी ई-मेलद्वारे दिली. त्यांनी टाटा मेडिकल सेंटरच्या CEO यांना सांगितले की, पदावरून…