Festive Sale Shopping Guide | Save Money & Avoid Fraud Checklist 2026
2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सणासुदीचा हंगाम म्हणजे खरेदीचा माहोल. आजपासून ई-कॉमर्स कंपन्यांची फेस्टिव्ह सेल सुरू झाली आहे. जाहिरातींमध्ये 80% पर्यंत सवलतीचे मोठमोठे दावे केले जात आहेत. पण थांबा! ‘सेल’च्या या गोंगाटात आपण अनेकदा घाई करतो. परिणाम? ज्या वस्तूंची गरजच नव्हती, तेदेखील आपण खरेदी करतो किंवा बनावट सवलतीच्या नादात पैसे गमावून बसतो. तुम्हीही यावेळी नवीन फोन,…