Headlines

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी…

Read More

Maharashtra Monsoon Break Update; Heavy Rain Forecast from 20 July

संपूर्ण राज्यात सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने विश्रांती घेतली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरडे वातावरण निर्माण झाले असून तापमानातही वाढ होऊ लागली आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अनेक जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी दुबार . पावसाने विश्रांती का घेतली? सध्या मान्सूनची लाट कमकुवत झाली असून, पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत असल्यामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांना…

Read More

हिंगोलीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर मोठी कारवाई:22 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. हट्टा आणि औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत अवैध मुरूम आणि वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण २२.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर मंगळवारी ता. 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील…

Read More

भावली धरणावर छेडछाड, कुटुंबावर हल्ला:कारचा पाठलाग करत लूटमार, लाकडी दांडे, लाेखंडी राॅडने कारच्या काचा फोडल्या

भावली डॅम आणि रिसॉर्ट परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची धिंडवडे काढणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिकरोड येथील एका कुटुंबावर स्थानिक गुंडांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला….

Read More

5 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा वाढणार:पळसखेडे तलावातून काढला जाणार 50 हजार घनमीटर गाळ; जमीन हाेणार सुपीक‎

महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त शिवार व गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत पळसखेडे गाव तलावात सुरू असलेल्या गाळ काढणीच्या कामामुळे यंदा तलावात तब्बल ५ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जलसाठा वाढी . जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी तलावाला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गुणवत्ता आणि प्रगती…

Read More

सावळीविहीर कोंडीतून साईभक्तांची सुटका:गुरुपौर्णिमेपूर्वी महामार्गाची एक बाजू धावणार, अतिक्रमणे हटवण्यासाठी डाॅ. विखेंचा दोन दिवसांचा दुकानदारांना ‘अल्टिमेटम’‎

अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे रस्ता व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात कमी केली जाईल. यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवट . रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटविण्याचे आवाहन डॉ. विखे यांनी केले आहे. मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने मंदिरे,…

Read More

कौंडण्यपूर सज्ज, 17 जुलैला भगवान जगन्नाथांची रथयात्रा:सकाळी 9.30 वाजता रथयात्रेला प्रारंभ; छप्पन भोग, महाआरती‎

तालुक्यातील श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर (इस्कॉन श्रीधाम कौंडण्यपूर) तर्फे शुक्रवारी १७ रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथ पुरी येथे १६ जुलै ते २४ जुलै या कालावधीत रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इस्कॉनच्या अमरावती मंदिरात तसेच अंबागेटच्या आतील मंदिरातही या सोहळ्यास तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून…

Read More

आरक्षण उपवर्गीकरणासाठीचा अहवाल जाहीर करण्याची परिषदेमध्ये मागणी:अनुसूचित जाती जागृती एक्स परिषदेमध्ये उमटला सूर; क्रिमिलियर हे रद्द व्हावे‎

आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन प्रमिलाताई ओक ह . एक दिवसीय जागृती ऐक्य परिषदेत अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत…

Read More

39 लाखांच्या गुटख्यासह एलसीबीने दोघांना पकडले:तिवसा येथे ग्रामिण पोलिसांनी पहाटेदरम्यान कारवाई‎

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात अमरावती ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. १३) पहाटे कारवाई केली आहे. नागपूर ते अमरावती हायवेवर तिवसा येथे पोलिसांनी तब्बल ३९ लाख रुपयांचा गुटखा व १६ लाखांचा ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. यावेळी गुटखा घेवून येणाऱ्या दोघांना अटक केली असून…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:उंदरगाव-केवडला जोडणाऱ्या सीना नदी‎पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू‎

माढा सीना नदीच्या महापुरामुळे उंदरगाव-केवडला जोडणाऱ्या पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू होती. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत दिव्य मराठीने ११ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरात…

Read More