Headlines

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:उंदरगाव-केवडला जोडणाऱ्या सीना नदी‎पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू‎

माढा सीना नदीच्या महापुरामुळे उंदरगाव-केवडला जोडणाऱ्या पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू होती. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत दिव्य मराठीने ११ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरात…

Read More

‘जगात भारी सायकल वारी’ वारी परिवाराने दिला नारा, 1000 किमी पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंचा सन्मान‎

पंढरपूर येथे आयोजित पाचव्या अखिल महाराष्ट्र सायकल वारी व रिंगण सोहळ्यात मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने ‘जगात भारी सायकल वारी’ हा नारा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा संगम घडविणाऱ्या या सायकल वारीत राज्यभरातील सुमारे पाच हजार सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रेल्वे मैदानावर झालेल्या सायकल रिंगण सोहळ्यात सायकलपटू भक्तिरसात तल्लीन झाले….

Read More

अकोलेत सत्तापालटहोण्याचे संकेत, शुक्रवारी अविश्वास ठरावावर फैसला:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर अविश्वास, पिचड गटाला शह देण्यासाठी विरोधक एकत्र‎

अकोले नगरपंचायतीच्या राजकारणात आगामी ४ दिवसांत मोठा भूकंप होणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडगे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी पूर्ण कंबर कसली आहे. त्यानुसार शुक्रवारी, १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोल . जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या “नमुना अ” नोटीसीनुसार, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांच्यासह एकूण १३ नगरसेवकांनी…

Read More

जय बाबाजी परिवारातर्फे अयोध्येत 1100 भाविकांचे 2 तास श्रमदान:100 पेक्षा जास्त गाेण्या कचरा संकलन करत स्वच्छता मोहीम‎

श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित वार्षिक ‘ॐ जगदगुरू जनशांती धर्म सोहळ्यात अध्यात्माबरोबरच समाजात श्रमसंस्कार रुजविण्याच्या उद्देशाने महाश्रमदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. भक्त परिवारातील ११०० भाविकांनी २ तास श्रमदान करत १०० गोण्या कचरा संकलीत करण्यात आला. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित धर्म सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप यांसह विविध भरगच्च…

Read More

सटाण्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण:आमदार बाेरसेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन‎

शहरातील विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन तसेच राजमाता अहिल्यादेवी स्मारक परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण रविवारी (दि. १२) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहाजवळील रस्ता, प्रभाग क्रमांक १ मधील डॉ. सागर शेवाळे हॉस्पिटल परिसर,…

Read More

ज्ञानविकास शाळेत नशामुक्त व‎बालविवाह जनजागृती अभियान:व्यसन, नशा करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणार नसल्याची घेतली

सिल्लोड विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आणि निरोगी समाजाची निर्मिती करण्यासाठी ज्ञानविकास प्राथमिक शाळेत नशामुक्त व बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत व्यसनमुक्तीची व बालविवाह जनजागृतीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. अंमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या चिंताजनक आहे. शिवाय मुलींची तोडकी संख्या विचारात घेता…

Read More

युवकांनी बैलगाडी ओढून नाथवंशजांना पार करून दिला 5 किमीचा घाट

“माझ्या जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी…’ या अभंगाच्या स्वरांनी आसमंत दुमदुमला, टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांची डौलदार उधळण आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा बीड जिल्ह्यातील हटकरवाडी (ता. पाटोदा) येथील गारमाथ्याच्या डोंगरातून होणारा खडतर पण तितकाच रोमांचकारी प्रवास सोमवारी भक्तिभावात पार पडला. निसर्गरम्य डोंगररांगांमधून पाच किलोमीटर पालखी ओढण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी…

Read More

जळगावातील संशयितांचे पाकिस्तान कनेक्शन:भट्टी, बिष्णोई गँगशी संपर्क, 175 ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत जळगाव जिल्ह्यातील आठ संशयित

जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांशी पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि राजस्थानचा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून फोनद्वारे संपर्क झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता या गँगकडून संशयितांच्या बँक खात्यात पैसा आला आहे का? . यात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व भुसावळ या तालुक्यातील संशयित आहेत. नाशिक व जळगाव येथील पथकासह व जिल्हा पातळीवरील…

Read More

मतदार यादी बदलावर लक्ष द्या – ॲड. एडतकर:काँग्रेसचे बडनेऱ्यात एसआयआरसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदार यादीतील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. एसआयआर (Special Summary Revision) प्रक्रियेत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. एसआयआरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे बडनेऱ्यात विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. एडतकर बोलत होते. महाराष्ट्र…

Read More

Hingoli Earthquake Safety Training; Collector Rahul Gupta & CBRI Plan

हिंगोली जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती इमारत संशोधन स . या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सीबीआरआयचे संचालक प्रा. प्रदीप कुमार रामचंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्राध्यापक व भूकंपतज्ञ डॉ. टी. विजय कुमार,…

Read More