Headlines

नागपुरात 'जेन झी'वर राजकीय पक्षांचे लक्ष:अमित ठाकरे, राहुल गांधींसह नेते साधणार संवाद

नागपूरमध्ये आगामी राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आता ‘जेन झी’ अर्थात तरुण पिढी आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी नवमतदारांवर आणि महाविद्यालयीन तरुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. इतर नेत्यांच्या दौऱ्यांची चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी थेट संवाद साधून या राजकीय शर्यतीत आघाडी घेतली आहे. कम्युनिस्ट पार्टीची विद्यार्थी…

Read More

साखरेवरून राजकारण तापले:राजू शेट्टींच्या आरोपांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा पलटवार; साखर गायब झाली किंवा घोटाळा झाला म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही!

साखरेच्या वाढलेल्या दराचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडली आहे. साखरेचे दर वाढले असताना त्याचा लाभ केवळ साखर कारखानदारांपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 5 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 86…

Read More

जुन्नर पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत मंजूर:गुन्हा घडल्यानंतर ७ दिवसांत 'मनोधैर्य योजने'अंतर्गत निर्णय

जुन्नर तालुक्यातील लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सात दिवसांत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 18 ऑगस्ट रोजी साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी…

Read More

पुणे येथे नाट्यछटा महोत्सव सुरू:७५ कलाकार सहभागी, लेखन-सादरीकरण-परीक्षण-परिसंवाद होणार

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पुण्यात ‘नाट्यछटा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत ज्योत्स्ना भोळे सभागृह,महाराष्ट्र कल्चरल सेंटर,टिळक रोड येथे हा महोत्सव दररोज सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहे. या महोत्सवात शिशु कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत एकूण 75 कलाकार सहभागी होणार असून,रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नाट्यछटा हा…

Read More

DIAT Student Dies After Falling From PMPML Bus

पुण्यातील सिंहगड रोडवरील आनंदनगर परिसरात पीएमपीएमएल बसमधून पडलेल्या 25 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास वूड प्लाझा दुकानासमोर ही घटना घडली. कांचन बसच्या पुढील दरवाजातून उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि . सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव कांचन बाळवंत खड्डा (वय 25, मूळ रा. हनुमानगड, राजस्थान) असे आहे….

Read More

सामाजिक न्यायाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवणे असंवेदनशील:निवडणुकीनंतर महिलांना वगळण्याचा डाव; खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, लाडकी बहीण योजनेतील महिलांची गळती, शेतीमालाचे चुकीचे धोरण आणि परराष्ट्र धोरणातील अस्थिरता यांवरून त्यांनी…

Read More

‘आरक्षण हटाव’वरून वडेट्टीवारांची भाजपवर टीकेची झोड:सुट्या तेलावरील बंदी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला धरले धारेवर

‘आरक्षण हटाओ’च्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपमध्येच काही नेते आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबंधितांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याचे आव्हानही त्यांनी दिले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी…

Read More

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार!:पुणे-साताऱ्यासह 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा इशारा

महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 ऑगस्टसाठी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व भागांसाठी हवामान विभागाने येलो…

Read More

If space is provided, the road in Parner will be made 22 meters wide, assures Subodh Vasaikar, Deputy Engineer of Public Works Sub-Division.

पारनेर1 तासापूर्वी कॉपी लिंक पारनेर सुपे रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र ते पानोली चौक दरम्यानच्या रस्त्याची राखीव रुंदी कमी आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मालमत्ता धारकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास हा रस्ता २२ मीटर रुंदीचा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभा . Source link

Read More

करमाळ्यात रंगला सूरताल महोत्सव, चौधरी, दत्ता, टाईड, पेंधे यांचा सन्मान:29 वर्षांच्या संगीत साधनेचा गौरव; कमला भवानी संस्थेच्या वतीने आयोजन‎

संगीत ही मनाला शांती, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा देणारी कला असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या २९ वर्षांपासून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत शिक्षणासोबत भारतीय कला-संस्कृतीच्या संवर्धनाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. विद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही सोनिया जयकुमार गोरे यांनी दिली. कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने…

Read More