Headlines

बहिण पीएसआय, तर भावाची पोलिस दलात निवड:सावर्डीच्या खोब्रागडे कुटुंबातील बहीण भावाची यशोगाथा, गावाचे नाव अभिमानाने उंचावले‎

अमरावती तालुक्यातील सावर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भावंडांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यशाची नवी गाथा लिहिली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रतिक्षा रुपचंद खोब्रागडे यांनी महाराष्ट्र पोलिस अकादमीचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. तर त्यांचे बंधू सुमित रुपचंद खोब्रागडे यांचीही वरणगाव पोलिस दलात निवड झाली आहे….

Read More

जनगणना अभियानाचा पहिला टप्पा 100 टक्के झाला पूर्ण:आयुक्त लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार‎

महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी १२ जून रोजी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा, झोन क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे…

Read More

विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे कौतुक:प्रभावीपणे राबवणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले‎

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला अमरावती महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सेंटरमधील विविध स्टार्टअप उपक्रमांची बारकाईने पाहणी केली आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन . याप्रसंगी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द.ल. ठाकरे, उपविभागीय आयुक्त संजय जाधव, विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे आणि इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख तथा…

Read More

मोर्शीत गारपिटीचा तडाखा; खांब वाकले, झाडेही पडली:संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात‎

मोर्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मोर्शी शहरातील एसटी डेपो लगत अप्पर वर्धा कॉलनीकडे…

Read More

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप

पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते…

Read More

रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट ऑफर:म्हणाले- थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर RPI मध्ये या, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आता रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट भाजपसोबत येण्याची मोठी ऑफर दिली आहे. “शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर त्यांनी आमच्यासोबत यावे,” असे जाहीर निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे (RPI)…

Read More

Sandip Deshpande Challenged by Jain Muni to Protest in Bhendi Bazaar

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी . ‘दोन समाजांमध्ये दरी निर्माण करू नका’ निलेश चंद्र मुनी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होत आहे….

Read More

ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?:काही जण उघड उघड बोलतायत…, आता हे अधिकृतपणे मान्य करायलाच हवं- अंबादास दानवे

उबाठा गटाचे 7 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहेत. या बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’बाबत आता उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले असून, त्यांच्या या विधानामुळे या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. अंबादास दानवे म्हणाले की, काही लोक संपर्कात आहेत तर काही जण…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणांची भेट, राणांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मार्ग सुकर, काँग्रेस उमेदवार रुग्णालयातच

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये ‘मनोमिलन’ घडून आले आहे. पोटे यांनी थेट राणा यांच्या अमरावती येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचे बंधू…

Read More

Mumbai BMC Dadar Paint Strip Removal: MNS Ultimatum; BMC Scramble

मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला (BMC) तातडी . मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील पांढरे पट्टे दुपारी 3 वाजेपर्यंत हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा…

Read More