घटनाबाह्य पद्धतीने आरक्षणात उपवर्गीकरण लादता येणार नाही:अनुसूचित जाती उपवर्गीकरणावरील परिसंवादात उमटला सूर, 30 जूनला निषेध मोर्चा
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. घटनाबाह्य पद्धतीने उपवर्गीकरण लादता येणार नाही, असे म्हणत उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. राज्यकर्त्यांनी उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील चर्मकार समाज हा धर्मांतराच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मानसिकतेमध्ये असून २०३० पर्यंत बहुतांशी चर्मकार समाज हा बौद्ध धर्म स्वीकारेल, असे वक्तव्य राष्ट्रीय चर्मकार संघाचे…