सटाण्यात रुग्णसेवा रामभरोसे; 8 पैकी 4 पदे रिक्त:रुग्णवाहिकाही नादुरूस्त, दोन डॉक्टर 18 मेपासून कार्यमुक्त होणार असल्याने दोघांवरच राहणार भार
येथील ग्रामीण रुग्णालयातवैद्यकीय अधिकाऱ्यांचीकमतरता, निधीचा तुटवडा,औषधसाठ्याचा अभाव आणिनादुरुस्त रुग्णवाहिका यांमुळेरुग्णालयाची अवस्था अत्यंतबिकट झाली आहे. तालुक्यातीलआरोग्य व्यवस्थाच सध्या‘व्हेंटिलेटर”वर असल्याचे चित्रनिर्माण झाले असून,सर . त्यातच १८ मे रोजी दोन डॉक्टर कार्यमुक्त होणारअसल्याने, संपूर्ण रुग्णालयाचाभार केवळ दोनच डॉक्टरांवरयेणार आहे. यामुळे रुग्णसेवेवरगंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. केवळ डॉक्टरच नव्हे, तरतांत्रिक कर्मचाऱ्यांचीही येथेवाणवा आहे. शवविच्छेदनासाठीकर्मचारी उपलब्ध नसल्यानेनातेवाइकांची मोठी गैरसोय होते.…