घृष्णेश्वराचे दर्शन 3 तासांऐवजी यंदा 2 तासांत:प्रथमच एमएसएफची सुरक्षा तैनात, 10 हजार स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप व आरोग्यसेवा
श्रावण महिन्यानिमित्त बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने यंदा विशेष नियोजन केले आहे. भाविकांना जलद दर्शन मिळावे यासाठी गाभाऱ्यातील अभिषेक यंदाही बंद ठेवण्यात येणा . विशेष म्हणजे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींनाही थेट ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार नसून त्यासाठी मंदिर ट्रस्टने स्थापन केलेल्या स्वतंत्र पीआरओ कक्षातून पास…