Headlines

मित्राच्या कन्येच्या लग्नाला दिली आर्थिक मदत:”अगस्ति”च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; मैत्रीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली‎

शालेय जीवनातील आठवणी केवळ अल्बममध्ये कैद न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा एक वस्तुपाठ अकोले तालुक्यातील ‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’ने घालून दिला आहे. आपल्याच एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी या गटाने ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द . अगस्ती विद्यालयातील १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन केला आहे. नुकतीच…

Read More

संमेलन म्हणजे नाथांची सेवा ही गावोगावी पोहोचवण्याची सुरुवात:निफाडमध्ये नवनाथांच्या जयघोषाने दोन दिवसीय भक्तीच्या महाकुंभाची सांगता‎

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व निफाड येथील केंद्राच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय संमेलनात अवघे निफाड ‘नाथमय’ झाले होते. “हे संमेलन म्हणजे नाथांच्या सेवेची सांगता नसून, गावोगावी ही सेवा पोहोचवण्याची ही तर फक्त सुरुवात आहे . वैनतेय विद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाथभक्त, दत्तभक्त आणि…

Read More

विना नंबर प्लेटच्या हायवा दिंडोरीत सुसाट:अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे महसूल बुडाला‎

तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेक हायवा गाड्या चक्क विना नंबर प्लेट रस्त्यावर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात…

Read More

शिऊर येथील हॉटेलसह 8 दुकानांना लागली भीषण आग:जीवितहानी नाही, आगीत झाले लाखोंचे साहित्य जळून खाक, साेमवारी पहाटेची घटना‎

प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी (११ मे) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील गॅरेजला आग लागली. ही बाब कुणाच्याही लक्षात न आल्याने शेजारची दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. तासाभरात आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली. दुकान, हॉटेल, पानटपरी, पंक्चर दुकानासह इतर छोट्या-मोठ्या दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या…

Read More

बसमध्ये महिलेची छेड; व्हिडिओ व्हायरल:अहिल्यानगरला ‘रास्ता रोको’, आमदार जगताप यांचा ट्रॅव्हल जिहादचा आरोप

अहिल्यानगर-पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम कंडक्टरने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका जगताप यांनी घेतली. तासाभराने कंडक्टरवर गुन्हा…

Read More

Maharashtra Tops Farmer Suicides Nationally; NCRB Report 2024

शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असून देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल 40% शेतकरी आत्महत्या एकट्या राज्यात होत आहेत. 2024 मध्ये देशात शेतकरी आणि शेती व्यवसायावर आधारीत 15,179 जणांनी आत्महत्या केल्या. पैकी 6093 एकट्या महाराष . राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (एनसीआरबी) चा ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाइड्स इन इंडिया हा 2024 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला….

Read More

कॉर्पोरेट जिहाद:‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत महिलांचा छळ, महिला आयोगाच्या अहवालामध्ये माहिती

नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत ‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत हिंदू महिलांचा पद्धतशीरपणे छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय महिला आयोगाच्या ५० पानांच्या अहवालातून समोर आला आहे. हा अहवाल नुकताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर झाला असून, त्यात एचआर प्रमुखांच्या आशीर्वादाने कामाच्या ठिकाणी महिलांना कशाप्रकारे लक्ष्य केले गेले, याचे गंभीर ताशेरे ओढले आहेत. एकीकडे या अहवालातील माहितीने…

Read More

नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचे उद्घाटन:शताब्दी वर्षातील प्रशिक्षण वर्गात 880 स्वयंसेवक सहभागी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ चे सोमवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात उद्घाटन झाले. संघाच्या शताब्दी वर्षातील हा वर्ग असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या २५ दिवसीय प्रशिक्षण वर्गात देशभरातून सुमारे ८८० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना सामाजिक जागृती आणि परिवर्तनाशी निगडित विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सहसरकार्यवाह…

Read More

मनपाने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर!:निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची न्यायालयात धाव, 15 दिवसांची मागितली मुदत

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महानगरपालिकेने मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालयाला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एमआयएमने न्यायालयात धाव घेतली आहे. मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न:पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दखलपात्र गुन्ह्याची मागणी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एका ३० वर्षीय तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बंडगार्डन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. राम शिवाजी पाचकाळे (वय ३०, रा. भोर, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने राजगड पोलीस ठाण्यात एका प्रकरणाबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी…

Read More