Headlines

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज अंतिम फैसला:पक्षांतराच्या चर्चेमुळे ओमराजेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

नवी मुंबईच्या कळंबोलीत 2006 मध्ये भरदिवसा झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला आज दोन दशके पूर्ण झाल्यानंतर, मुंबई सत्र न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावणार आहे. 16 जून रोजीच हा निकाल येणार होता, मात्र न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने आज, 20 जून रोजी या खटल्याचा अंतिम फैसला होणार आहे. “20…

Read More

कौंडण्यपूर धाममध्ये एक लाखांपेक्षा जास्त भाविकांना महाप्रसाद वितरण:वृंदावन श्री धाम कौंडिण्यपूर येथे इस्कॉनचा संकल्प पूर्ण

विदर्भाचे वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री धाम कौंडण्यपूर येथे अधिक मासानिमित्त श्री श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर, इस्कॉन कौंडण्यपूर यांच्या वतीने एक लाखाहून अधिक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्याचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. इस्कॉनचे संस्थापक आचार्य परमपूज्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे वरिष्ठ शिष्य, इस्कॉन पदयात्रा मंत्री, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जीवनगौरव सन्मानाने गौरविण्यात आलेले…

Read More

राजेराय मठात प्रवच‌न, भारुडासह अखंड हरिनाम सप्ताह:विविध स्पर्धांची रेलचेल, अक्कलकोटमध्ये सद्गुरु बेलानाथ महाराजांचा 23 वा पुण्यतिथी उत्सव‎

येथील श्री स्वामी समर्थ राजेरायमठ सद्गुरु बेलानाथ महाराजांचा २३ वा पुण्यतिथी उत्सव दि. ९ जून ते १७ जून दरम्यान भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सप्ताहभर अखंड नाम विना सप्ताह, धर्म संकीर्तन तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करू . या उत्सवानिमित्त संत श्री ज्ञानेश्वर वारकरी मंडळ श्रीरामपूर यांच्या सहयोगाने भाऊ राऊत, संगीताताई शेजुळ…

Read More

गायन, भजन ते बुद्धिबळ… नगरमध्ये महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धा:गायन स्पर्धेत रिया मणियारला विजेतेपद, संगीत वाद्यमध्ये प्रणिका हेडा प्रथम‎

श्री माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बॅडमिंटन स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. काबरा परिवार यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या स्पर्धेत ‘शटल स्मॅशर’ संघाने विजेतेपद पटकावले तर ‘निंजा . इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे गायन, संगीत वाद्य व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १६ वर्षांखालील गायन स्पर्धेत आर्या अमित सोनी हिने प्रथम,…

Read More

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग करत उत्कर्ष साधावा:पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मेळावा; 36 बचत गटांना एक कोटी 60 लाखांच्या कर्जाचे वाटप‎

वरखेडी (ता. पाचोरा) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित विशेष ग्राहक मेळाव्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले. या मेळाव्यात परिसरातील एकूण ३६ महिला बचत गटांना १ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात . व्यासपीठावर विरांगणा महिला प्रभाग संघाच्या सचिव जमीलाताई आणि वरखेडी गावाच्या सरपंच सविता पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या….

Read More

सिल्लोड तालुक्यामध्ये टंचाईचे चटके; 21 गावांना 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा:तापमानाचा तडाखा कायम, जलस्त्रोतांची पातळी खालावली

तालुक्यात उन्हाचा कडाका वाढण्यासोबतच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून, प्रशासकीय पातळीवर तात्पुरती मलमपट्टी सुरू झाली आहे. चालू आठवड्यापर्यंत तालुक्यातील तब्बल २१ गावांची तहान भागवण्यासाठी २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर इतर १३ गावांमध्ये पाण्यासाठी १४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले…

Read More

शिवन्यातील धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा:गरीब-होतकरू मुलांना गणवेश, शालेय साहित्य भेट‎

शिवना सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे दिवंगत माजी आमदार किसनराव काळे यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त कै. लक्ष्मणराव पाटील व कै.गजानन विद्यालयाच्या वतीने बुधवारी संत धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. प्रथम भीमराव काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून किसनराव काळे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून गरीब, होतकरू मुलांना शालेय गणवेश व…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:आमदार जाधव, समीर सत्तारांचा अर्ज वैध‎, 10 पैकी 9 अर्ज वैध तर इंदुमती साहेबराव पाटील यांचा एकमेव अर्ज अवैध‎

. जिल्हा बँकेची निवडणूक सत्तारांविना करण्याच्या धोरणाला शुक्रवारी धक्का बसला. निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदार संजना जाधव, सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचे अवैध ठरलेले अर्ज आता वैध ठरले आहेत. विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे ९ जणांनी १० अर्ज सादर करत अपील केले होते. यापैकी केवळ एका उमेदवाराचा (इंदुमती साहेबराव पाटील) अर्ज अवैध ठरला आहे. उर्वरित सर्वांचे अपील…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर, नाशिकमध्ये संशयितांच्या जामीन अर्जावर 25 जूनला निर्णय

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड‌्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली. संशयित कारागृहाबाहेर आले तर पीडितेच्या जिवाला धोका असल्याचा युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने न्यायालयात केली. शुक्रवारी नाशिक रोड…

Read More

पावसाकडे डोळे:मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यांकडे पावसाची पाठ, विभागात आतापर्यंत सरासरीच्या 48.5 टक्के पाऊस

जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मोसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप…

Read More