मुलींनी योग्य आहारासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे- डॉ. कळंबे:लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवणी रसूलापूर येथे श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीतर्फे सुदृढ मुलगी, सक्षम भारत उपक्रमातंर्गत विद्यार्थिनींच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना योग्य आरोग्य मार्गदर्शन व उपचार मिळावेत, या उद्देशाने आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी निमा अध्यक्ष तसेच श्री आयुर्वेदिक…