60 CCTV कॅमेरे तपासले अन् आरोपी गजाआड:सातारा पोलिसांची स्मार्ट कारवाई, महिला-मुलींची छेड काढणाऱ्याला ठोकल्या बेड्या
सातारा शहरातील पोवई नाका परिसरासह विविध भागांमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांसमोर अश्लील चाळे करून त्यांची छेड काढणाऱ्या एका ४० वर्षीय विकृताला सातारा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून अत्यंत कौशल्याने त्याचा माग काढला. विनोद मोहन कामटे (वय ४०, सध्या रा. सैदापूर, सातारा. मूळ रा. जातेगाव, ता….