विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग; इनरव्हीलने दिली साधनांची साथ:दोनदा शहरातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ओंकारनगर शाळेला साहित्य भेट
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ओंकारनगर प्राथमिक शाळेला इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने बागकामाचे विविध साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये खुरपे, टिकाव, फावडे, कुऱ्हाड, पा . ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे व सहशिक्षिका वृषाली गावडे हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून दरवर्षी शाळेच्या परसबागेत विविध भाज्यांची लागवड…