Headlines

Maharashtra Coaching Classes New Rules; 5-Hour Limit & Timing Curbs

नीटसह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चालवल्या जाणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसवर आता राज्य सरकारचे अधिक कडक नियंत्रण येण्याची शक्यता आहे. खासगी शिकवणी केंद्रांमधील विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण, भ्रामक जाहिराती, निकालांची खोटी हमी, शिक्षकांची पा . ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, 2026’ या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर शासनाने नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. या मसुद्याला…

Read More

पुण्यात प्रारूप मतदार यादीतून तब्बल 14.85लाख नावे वगळली जाण्याची शक्यता:मतदारसंख्या 34.65 लाखांवरून 19.80 लाखांवर येण्याचा अंदाज; हडपसरमध्ये सर्वाधिक घट

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार यादीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) तब्बल 14 लाख 85 हजार मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील एकूण मतदारसंख्या 34.65 लाखांवरून सुमारे 19.80 लाखांवर येण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे…

Read More

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संदीप प्रभाकर मुंढे (वय 38) यांचा मृत्यू झाला. ही घटना 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातात संदीप यांच्या पत्नी मीनाक्षी मुंढे (वय 36) जखमी झाल्या आहेत. मीनाक्षी यांनीच मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी…

Read More

उपमुख्यमंत्र्यांनी चाकणला भेट दिली, रस्ते दुरुस्तीची पाहणी केली:औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी रोडमॅप जाहीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. शिंदे यांनी तळेगाव आणि चाकण येथे भेट देऊन रस्त्यांच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली, तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत…

Read More

Manoj Jarange Patil Ultimatum To Maharashtra Govt; Maratha Reservation Row

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट आणि निर्वाणीचा इशारा दिला आहे. “आता मराठा समाजाला गोड बोलून फसवण्याचे दिवस संपले आहेत. 28 ऑगस्टच् . मराठा समाजाला किती दिवस वेड्यात काढणार? मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या वारंवार शिष्टमंडळे पाठवण्याच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त…

Read More

वैजापुरात कचोरीत सापडल्या उंदराच्या लेंड्या:अन्न प्रशासनाच्या कारवाईनंतरही बेफिकिरी,व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात विकत घेतलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यातील दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम…

Read More

हिंगोलीत किरकोळ वादातून 2 गटांत तुफान हाणामारी:महिलेला धमकी देत मारहाण, परस्परविरोधी तक्रारी दाखल

गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात क्षुल्लक कारणावरून महिलेचा विनयभंग करत कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सोमवारी (24 ऑगस्ट) पहाटे गोरेगाव पोलिस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 ऑगस्ट) रात्री किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद निर्माण झाला होता. जुना वाद आणि ऐनवेळच्या कारणावरून…

Read More

विरोधकांकडून महिला आरक्षण लांबणीवर टाकण्याचे काम:भाजपचा संजय राऊतांना सवाल- 2029 मध्ये आरक्षण हवे असेल तर विधेयकाला विरोध का?

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून भाजप आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. 24 ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन यांनी महिला आरक्षण, राहुल…

Read More

कोल्हापुरात पोल्ट्री फार्ममध्ये ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त:5 ते 6 जणांना अटक,1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावच्या हद्दीत पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला MD ड्रग्स निर्मितीचा गुप्त कारखाना अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने उद्ध्वस्त केला. पुणे येथील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईत तयार MD ड्रग्ससह ड्रग्स निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य असा एकूण 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read More

Rohit Pawar Demands Hospital Audit After Amravati Fire Tragedy

अमरावती येथील रुग्णालयातील आग आणि बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. रुग्णालयांमध्ये आग लागून निष्पाप बालकांचे बळी जाणे ही अत्यंत दुर्द . 3 वर्षांत 44 हजार बालकांचे मृत्यू रोहित पवार यांनी राज्यातील बालमृत्यूच्या भीषण आकडेवारीकडे लक्ष वेधले. गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्रात 5…

Read More