रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून रॅपिडोची परतफेड?:'फडणवीसांचा अभ्यास कमी पडतोय'; महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊतांची टीका
राज्यातील हजारो मराठी रिक्षाचालक जे सामान्य कुटुंबातील आहेत; ज्यांना नगरसेवक, आमदार किंवा मुख्यमंत्री होता येत नाही, ते रिक्षा चालवून आपले पोट भरतात. रॅपिडो बाइक अॅपने या हजारो रिक्षाचालकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे मराठी भाषेची सक्ती करायची आणि दुसरीकडे दुचाकी टॅक्सीच्या नावाने मराठी रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून घ्यायची, असा कारभार सुरू आहे. मी यासंदर्भात…