Headlines

हिंगोलीत मामाच्या गावी आलेल्या 12 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू:औंढा नागनाथच्या मार्डी शिवारातील घटना

औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी शिवारात विहीरीच्या पाण्यात बुडून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 13 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील गोविंदनगर भागातील अनिकेत नागेश भालेराव (12) हा वसमत येथे इयत्ता सातवी वर्गात शिक्षण घेतो. परीक्षा संपल्यामुळे तो मार्डी…

Read More

रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना थेट आव्हान:28 तारखेपर्यंत CBI चौकशी द्या; मित्रपक्ष की अजगरी वृत्ती? सरकारला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्मरणपत्र दिल्याचा उल्लेख करत रोहित…

Read More

10 Lakh Sadhus, 1000 Acres Sadhu Gram, 118 Hectares Parking

कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविक व साधू-महंतांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन, प्रशासनाने 2015 च्या तुलनेत यंदा साधुग्रामचा विस्तार तब्बल तिपटीने वाढवण्यात आला असून, 1000 एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्याचे प्रस् . प्रयागराजमध्ये कुंभाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग सुरू असल्याने यंदा नाशिकमध्ये 5 कोटींहून अधिक भाविक…

Read More

आईला त्रास देणाऱ्या मद्यपी भावाचा लोखंडी रॉडने वार करत खून:हिंगोलीच्या वसमतमधील घटना, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात

वसमत येथे जयनगर भागात दारु पिऊन आईला त्रास देणाऱ्या भावाचा लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी भावासह आईवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 14 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आधी पायऱ्यावरून पडल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास करताच खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ:74,950च्या पातळीवर , निफ्टीही 150 अंकांनी वाढला; बँकिंग आणि फार्मा शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 14 मे रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक वाढीसह 74,950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची वाढ झाली आहे, तो 23,550 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल, बँकिंग आणि फार्मा शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात वाढ काल अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार दिसून…

Read More

आसाम पोलिसांनी पवन खेरा यांची 10 तास चौकशी केली:आज पुन्हा बोलावले; खेरा म्हणाले होते- मुख्यमंत्री हिमंता यांच्या पत्नीकडे 3 पासपोर्ट

काँग्रेस नेते पवन खेरा यांची बुधवारी आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे 10 तास चौकशी केली. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे 3 परदेशी पासपोर्ट आणि अमेरिकेत 50 हजार कोटी रुपयांची कंपनी असल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. पवन खेरा यांनी 5 एप्रिल रोजी दिल्ली आणि गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते….

Read More

शिबिरातून चांगले संस्कार, विचार ग्रहण करावेत- बाबाराव पाटील:दानापूर येथे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ‎

कोवळ्या कळ्यांमध्ये भविष्यातील ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांसारखे विचारवंत व महापुरुष दडलेले आहेत. आज समाजातील परिस्थिती ढासळत आहे. तरुण पिढी भरकटत आहे. अशा वेळी मुलांना योग्य संस्कार मिळण्यासाठी बालसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे. शिबिरातून चांगले संस्कार व विचार ग्रहण करा. आपले जीवन उज्ज्वल करा. असे मोलाचे मार्गदर्शन बाबाराव पाटील यांनी केले. येथील जिल्हा परिषद शाळेत श्री गुरुदेव सेवा…

Read More

India Sugar Export Ban Extended Till September 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) बंदी घातली आहे. ही बंदी देशात साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आली आहे. १३ मे पासून लागू केलेली ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. आता…

Read More

NEET Paper Leak Mastermind Lokhande & Cyber Engineer Arrested in Pune

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘युजी नीट’ (NEET UG) पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पुण्यातील वाघोली आणि बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थानच्या ‘एसओजी’ कडून हा तपास आता के . पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेषराव…

Read More

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एससींचे आरक्षण संपवण्याचा डाव:अशोक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींचे आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करत अशोक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटना, पॅक्टोने (फुले- शाहू- आंबेडकर शिक्षक संघटना) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणाचा हा निर्णय थेट संविधानावर आघात करणारा असल्याचा घणाघाती आरोप निवेदनात करण्यात आला…

Read More