Girls perform better than boys in CBSE Class 12th exams
बहुतेक शाळांचा ९८ टक्क्यांवर निकाल . प्रतिनिधी । अमरावती सीबीएसई १२ वीचा निकाल बुधवारी १३ मे रोजी दुपारी घोषित झाला. शहरातील विविध सीबीएसई शाळांनी त्यांची ९८ टक्क्यांवर गुणांची परंपरा यंदाही कायम राखली. टायटन स्कूलच्या शेख हातिम शेख इब्राहिम मन्सुरीने ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेचा एकूण निकालही उत्तम लागला आहे. पी.आर.पोटे…