गुजरातमध्ये ट्रकने भाविकांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू:राजकोटहून पायी बहुचराजी माता मंदिरात जात होते, 4 जखमींची प्रकृती गंभीर
गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये सोमवारी सकाळी लखतर-विरामगाम राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या भाविकांना चिरडले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमींना सुरेंद्रनगरमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. राजकोटहून बहुचराजी माता मंदिराकडे जात होते लखतर पोलीस निरीक्षक योगेश पटेल यांनी सांगितले की, ही घटना लखतर-विरामगाम महामार्गावर रात्री…