सिल्लोड तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचा समारोप:आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती, सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राज्य शासनाने राबविलेल्या महाराजस्व अभियान टप्पा – १ चा समारोप आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांचे काम करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्वांवर काम करावे. नागरिकांची उर्वरित प्रलंबित प्रकरणे…